शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात चाकूहल्ला : मेव्हण्याला गंभीर जखमी केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 16:23 IST

घरगुती कारणावरून एका आरोपीने त्याच्या मेव्हण्यावर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. कुणाल दिलदार वालदे (वय ३४) असे जखमीचे नाव आहे. तो जरीपटक्यात पोलीस चौकीजवळ राहतो. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देसदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरगुती कारणावरून एका आरोपीने त्याच्या मेव्हण्यावर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. कुणाल दिलदार वालदे (वय ३४) असे जखमीचे नाव आहे. तो जरीपटक्यात पोलीस चौकीजवळ राहतो. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली.आरोपी सनी राजू रगडे (वय ३५, रा. सराफ चेंबरजवळ, सदर) आणि कुणाल वालदे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून घरगुती वाद सुरू आहे. मंगळवारी रात्री हे दोघे आरोपी सनीच्या घराजवळ असलेल्या गपूची किडस्जवळ समोरासमोर आले. त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्यानंतर आरोपी सनीने कुणालवर चाकूहल्ला केला. छातीवर घाव बसल्याने कुणाल गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात धावपळ निर्माण झाली. जखमी कुणालला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कुणालची आई अनिता दिलदार वालदे (वय ५४) यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी सनी रगडेला अटक केली.विशेष म्हणजे, पावसाळी अधिवेशनामुळे सदर परिसरात सोमवारी सायंकाळपासूनच प्रचंड बंदोबस्त लावण्यात आला आहे. असे असतानाही येथे एका आरोपीने चाकूहल्ला करून एकाला जखमी केल्याची घटना पोलिसांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह लावणारी ठरली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर