शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

किरण पांडव यांची शिवसेनेच्या पूर्व विदर्भ संघटक पदी नियुक्ती 

By कमलेश वानखेडे | Updated: December 14, 2023 15:35 IST

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची समजली जात आहे.

नागपूर : शिवसेनेच्या पूर्व विदर्भ संघटक पदी युवा नेते किरण पांडव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी नागपूर येथे आयोजित एका छोटेखानी समारंभात पांडव यांना नियुक्तीचे पत्र दिले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची समजली जात आहे.

ओबीसी चेहरा असलेले पांडव यांची अलीकडेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर पूर्व विदर्भात शिंदे यांना ताकद देण्यात आणि पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी पांडव महत्वाची भूमिका वठवित आहेत. पांडव यांच्या नियुक्ती बद्दल खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्यासह शिवसेनेचे पूर्व विदर्भातील सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. पांडव यांनी यापूर्वी  शिवसेनेच्या तिकिटावर  नागपूर जिल्ह्यातील काटोल व दक्षिण नागपूर मतदार संघातून निवडणूक लढवली आहे. पूर्व विदर्भात शिवसेनेच्या संघटन वाढीसाठी पांडव यांनी आजवर महत्वाची भूमिका वठविली आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाnagpurनागपूर