शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील १० वर्षाच्या मुलाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 22:48 IST

गंगाजमुना वस्तीतील एका १० वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. शिवम छबीराम कालखोर (वय १०) असे अपहृत बालकाचे नाव आहे.

ठळक मुद्देगंगाजमुना वस्तीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गंगाजमुना वस्तीतील एका १० वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. शिवम छबीराम कालखोर (वय १०) असे अपहृत बालकाचे नाव आहे.रुमांश छबिराम कालखोरने (वय २३) लकडगंज पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, शिवम मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत गंगाजमुना परिसरात होता. नंतर तो बेपत्ता झाला. विशेष म्हणजे, ज्या भागात तो राहतो त्या भागात वेश्या व्यवसाय चालतो. येथे ठिकठिकाणचे गुन्हेगार येतात. त्यामुळे एखाद्या गुन्हेगाराने त्याचे अपहरण केले असावे, असा संशय आहे. या संबंधाने वस्तीत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, बेपत्ता मुलाचा शोध घेतला जात आहे.पाचपावलीतील मुलगाही बेपत्तापाचपावलीतील राममंदिराजवळ राहणारे राजेश मारोतराव डोळसकर (वय ४५) यांचा १२ वर्षीय मुलगा बुधवारी दुपारी ४ वाजतापासून बेपत्ता झाला. तो त्याच्या मित्रांसोबत बुधवारी दुपारी खेळत होता. अचानक तो कुठे निघून गेला ते कळायला मार्ग नाही. राजेश डोळसकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. बेपत्ता मुलाचा शोध घेतला जात आहे.पाचपावली आणि एमआयडीसीतील अल्पवयीन मुली बेपत्तापाचपावली आणि एमआयडीसीतील अनुक्रमे १४ तसेच १६ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. पाचपावलीतील मुलगी बुधवारी सकाळी बेपत्ता झाली तर एमआयडीसीतील मुलगी ९ नोव्हेंबरच्या सकाळी बेपत्ता झाली. पालकांनी दिलेल्या तक्रारीत फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. बेपत्ता मुलींचा पोलीस शोध घेत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण