शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

खर्रा थुंकायला गेला अन् घात झाला; सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील घटना, तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू 

By सुमेध वाघमार | Updated: August 1, 2023 19:17 IST

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून खर्रा थुंकण्यासाठी गेलेल्या रुग्णाचा नातेवाईकाचा पाय घसरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला.

नागपूर: सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून खर्रा थुंकण्यासाठी गेलेल्या रुग्णाचा नातेवाईकाचा पाय घसरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे १ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने  रुग्णालय परिसरात खळबळ उडाली. प्राप्त माहितीनुसार, बुलढाणा येथील एक कुटुंब आपल्या रुग्णासह रविवारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांना तेथील डॉक्टरांनी हृद्यरोग विभागात दाखविण्यासाठी रेफर केले होते. 

परंतु रविवार सुटीचा दिवस असल्याने व सोमवारी हृद्यरोग विभागाची ओपीडी राहत असल्याने त्यांनी सुरक्षा रक्षकाला विनंती करून हॉस्पिटलमध्ये रात्र काढण्याची विनंती केली. माणुसकीच्या नात्याने रक्षकाने त्यांना तिसऱ्या मजल्यावर थांबण्यास सांगितले. मृत झालेल्या ५२ वर्षीय पुरुषाच्या पत्नीने अजनी पोलिसांना लिहून दिले की, सोमवारी पहाटे १ वाजताच्या सुमारास पती खर्रा थुंकण्यासाठी गेला असताना त्यांचा पाय घसरला आणि खाली पडले. आम्ही आरडोओरड केल्यानंतर सुरक्षा रक्षक धावून आले. पती पोर्चच्यावरील सज्जावर पडून होते. रक्षकाने तेथील काच फोडून त्यांना बोहर काढले. त्यांना मेडिकलमध्ये उपचारासाठी घेऊन गेल्यावर त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :nagpurनागपूरDeathमृत्यू