लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पूरारकापेठेत गुंडांच्या एका टोळीने रविवारी मध्यरात्री प्रचंड हैदोस घातला. त्यांनी अनेक दुचाकी, ऑटो आणि कारची तोडफोड करत या भागात दहशत निर्माण केली. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. वृत्त लिहिस्तोवर या भागात मोठा पोलिस ताफा परिसरात पोहचला होता.
मध्यरात्री नागपुरात गुंडांचे तांडव; नागरिकांत दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 08:08 IST