शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विश्व पॅराजलतरणात नागपूरच्या कांचनमाला पांडेला सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 22:29 IST

शहरातील नेत्रहीन जलतरणपटू कांचनमाला पांडे (देशमुख) हिने मेक्सिको शहरात सुरू असलेल्या विश्व पॅरा जलतरण स्पर्धेत आपल्या गटात सुवर्णपदक जिंकले.

ठळक मुद्देनेत्रहीन जलतरणपटूमेक्सिकोत झाली स्पर्धा

आॅनलाईन लोकमत

नागपूर: शहरातील नेत्रहीन जलतरणपटू कांचनमाला पांडे (देशमुख) हिने मेक्सिको शहरात सुरू असलेल्या विश्व पॅरा जलतरण स्पर्धेत आपल्या गटात सुवर्णपदक जिंकले. महिलांच्या एस-११ प्रकारात तिने भारताचे प्रतिनिधित्व केले.तिचे कोच प्रवीण लामखाडे यांनी येथे दिलेल्या माहितीनुसार कांचनमालाने २०० मीटर वैयक्तिक मिडले प्रकारात सुवर्णमय कामगिरी केली.३:५६.०३ सेकंद अशी वेळ तिने नोंदविली. या वर्षी जुलैमध्ये बर्लिन येथे झालेल्या आयडीएम बर्लिन पॅरा जलतरण स्पर्धेत कांचनमालाने रौप्यपदक जिंकले होते.सध्याच्या स्पर्धेत कांचनमालाने शंभर मीटर फ्री स्टाईल, शंभर मीटर ब्रेस्ट स्ट्रोक या प्रकारात उत्कृष्ट वेळ नोंदविली तर फ्री स्टाईल प्रकारात चौथ्या आणि बॅक स्ट्रोक व ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात पाचव्या स्थानी राहिली.मूळची अमरावतीची ही खेळाडू राष्टÑीय पॅरा जलतरण स्पर्धेत अनेक पदकांची मानकरी असून विश्व, आशियाड आणि राष्टÑकुल अशा विविध स्पर्धेत तिने आठवेळा भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. नागपूरच्या रिझर्व्ह बँकेत ती कार्यरत आहे. अ‍ॅक्वा स्पोर्टस् क्लब येथे सराव करणाºया कांचनमालाच्या खेळातील यशामागे पती विनोद देशमुख यांचा मोलाचा वाटा आहे.

टॅग्स :Sportsक्रीडाnagpurनागपूर