आॅनलाईन लोकमत
गडचिरोली- संपूर्ण विदर्भात उन्हाने हैदोस घातला असून गडचिरोली जिल्हाही त्याच्या उष्णतेने होरपळून निघाला आहे. अशात वैरागड येथील मारई तलावात उमललेले हे कमलपुष्प पाहणाऱ्याच्या मनाला शीतलता प्रदान करत आहे.
By admin | Updated: May 23, 2017 13:43 IST