शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील पोलीस नायक कैलास पारधी कॅनडात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 20:32 IST

पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले नायक पोलीस कॉन्स्टेबल कैलास पारधी यांची कॅनडा टोरँटो अ‍ॅथलेटिक आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

ठळक मुद्देमणिपूरचा अडथळा पार : आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले नायक पोलीस कॉन्स्टेबल कैलास पारधी यांची कॅनडा टोरँटो अ‍ॅथलेटिक आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मणिपूर इंफाळ येथे नुकत्याच झालेल्या ४०० मीटर अडथळ्याच्या स्पर्धेत त्यांनी रजत पदक प्राप्त केले आहे. येथेच त्यांची टोरँटो अ‍ॅथलेटिकसाठी निवड घोषित झाली.९ ते १४ फेब्रुवारी २०२० दरम्यान ४१ वी मास्टर अ‍ॅथलेटिक स्पर्धा इंफाळ येथे संपन्न झाली. यात नागपूर शहर पोलीस दलाचे नेतृत्व करणारे पारधी यांनी ४०० मीटर अडथळ्याच्या स्पर्धेत रजत पदक मिळवले. तत्पूर्वी सांगली येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पारधी यांनी १००, २०० आणि ४०० मीटर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. येथील खासदार चषक स्पर्धेत १०० मीटरमध्ये रजत तर २०० मीटरमध्ये सुवर्णपदक मिळवून त्यांनी शहर पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता. इंफाळमधील स्पर्धेने पारधींच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या मार्गात असलेला अडथळा दूर केला. २० ते २८ जुलै २०२० दरम्यान टोरॅन्टोमध्ये ही स्पर्धा होणार आहे. पारधी यांच्या या यशाबद्दल त्यांचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी प्रशस्तीपत्र देऊन कौतुक केले. पारधी यांनी आपल्या यशाचे श्रेय मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांना दिले आहे.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसCanadaकॅनडा