शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात तातडीने जम्बो हॉस्पिटल उभारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 19:53 IST

मुंबईच्या धर्तीवर नागपुरातही एक जम्बो रुग्णालय तातडीने उभारण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी केली आहे.

ठळक मुद्देविकास ठाकरे यांची मागणी : अजित पवार यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील कोरोनाची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. शासकीय व खासगी रुग्णालये मिळून फक्त ३,०७८ खाटा उपलब्ध आहेत, आणि रुग्णांची संख्या ११,४७७ वर पोहोचली आहे. मनपाची ५ रुग्णालये असून ४५० खाटा आहेत. परंतु डॉक्टर, परिचारिका व इतर मनुष्यबळ नसल्याने येथे रुग्णांची भरती केली जात नाही. एकेका रुग्णाला खाटांसाठी भटकंती करावी लागत आहे, राज्याच्या उपराजधानीची ही अवस्था असून मुंबईच्या धर्तीवर नागपुरातही एक जम्बो रुग्णालय तातडीने उभारण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी केली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ नियोजन मंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना नागपुरातील कोरोनाच्या परिस्थितीशी अवगत केले. तसेच अवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली. महात्मा फुले जीवनदायी योजनेतून सर्वसामान्य गरीब कुटुंबीयांना तातडीने आरोग्याची सोय उपलब्ध करून द्यावी, तसेच ज्या रुग्णांनी आरोग्य विमा काढला आहे, तो विमा अनेक खासगी रुग्णालये अमान्य करून रुग्णांना पूर्ण पैसे भरायला लावत असल्याच्या अनेक तक्रारी येताहेत, याकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

टॅग्स :Vikas Thakreविकास ठाकरेAjit Pawarअजित पवारhospitalहॉस्पिटल