शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशांनी नैतिकता जपावी : शशिभूषण वहाणे यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 22:25 IST

समाजामध्ये न्यायव्यवस्थेचा सन्मान कायम राहण्यासाठी न्यायाधीशांनी नैतिकता जपणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ वकील शशिभूषण वहाणे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘दि रेक्युजल’ पुस्तकाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजामध्ये न्यायव्यवस्थेचा सन्मान कायम राहण्यासाठी न्यायाधीशांनी नैतिकता जपणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ वकील शशिभूषण वहाणे यांनी व्यक्त केले.अ‍ॅड. सतीश उके व अ‍ॅड. वैभव जगताप यांनी लिहिलेल्या ‘दि रेक्युजल : ज्युडिशियल डिसकॉलिफिकेशन लिगल अ‍ॅस्पेक्टस् इन इंडिया’ या पुस्तकाचे गुरुवारी सायंकाळी पंचशील चौकातील पत्रकार भवन सभागृहात प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. जिल्हा विधिज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. सुदीप जयस्वाल अध्यक्षस्थानी होते. अन्य अतिथीमध्ये राजे मुधोजी भोसले यांचा समावेश होता.न्यायाधीशापुढे बरेचदा नातेवाईक, मित्र किंवा शत्रूचे प्रकरण सुनावणीसाठी येते. त्यावेळी संबंधित प्रकरणावर सुनावणी घेण्यास नकार देणे ही न्यायाधीशाची नैतिक जबाबदारी असते. अन्यथा न्यायव्यवस्थेची प्रामाणिकता व पारदर्शकता यावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात, असे अ‍ॅड. वहाणे यांनी पुढे बोलताना सांगितले.आपला देश प्रभावी कायद्याच्या बाबतीत बराच मागे आहे असे भोसले यांनी सांगितले तर, हे पुस्तक प्रवाहाच्या विरोधात जाऊन लिहिण्यात आले आहे, असे मत जयस्वाल यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :advocateवकिलnagpurनागपूर