शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नागराज मंजुळेंनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2022 14:51 IST

झुंडच्या चित्रीकरणादरम्यान देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी खूप मदत केली होती. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी आलो असल्याचे मंजुळे म्हणाले.

नागपूर : झुंड चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे हे नागपुरात आहेत. काल (दि. ४) कोराडी येथे एका कार्यक्रमात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. तर, आज मंजुळेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मिळालेल्या मदतीबद्दल फडणवीस यांचे आभार मानले. यावेळी चंद्रशेखर बावनकुळेदेखील तिथे उपस्थित होते.

नागराज मंजुळेंचा झुंड हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवे तसे यश मिळाले नसले तरी याची देशभरात चर्चा झाली. या चित्रपटाच बहुतेक चित्रीकरण हे नागपुरात झालं आहे. झुंडच्या चित्रीकरणादरम्यान देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी खूप मदत केली होती. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी आलो असल्याचे मंजुळे म्हणाले.

दरम्यान, काल कोराडीत आयोजित कार्यक्रमात मंजुळेंचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी ते भारावून गेले होते.उपराजधानी नागपूर येथे कलाकारांची कमी नाही, कला रसिकही मोठ्या प्रमाणात आहेत, म्हणूनच नागपूरकरांनी मला भरभरून प्रेम दिले आहे, माझा उत्साह वाढवला आहे. या कार्यक्रमाची गर्दी मला अनपेक्षित आहे, एवढा जनसमुदाय पाहून मी अक्षरश: भारावलो आहे. आगामी काळात उपराजधानीतून आणखी एक सिनेमा काढण्याचा मानस असल्याचे प्रतिपादनही नागराज मंजुळे यांनी केले.

टॅग्स :SocialसामाजिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNagraj Manjuleनागराज मंजुळेJhund Movieझुंड चित्रपट