शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भाजपाकडून विजयाचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:10 IST

लोकसभा निवडणुकांमध्ये देशात व नागपुरात भाजपाला विजय मिळाल्यानंतर पक्षामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. भाजपाकडून शुक्रवारी शहरातील विविध ठिकाणी जल्लोष करण्यात आला. कुठे आतषबाजी करण्यात आली तर कुठे जनतेमध्ये मिठाई वाटून मतदारांचे आभार मानण्यात आले.

ठळक मुद्देशहरात विविध ठिकाणी आनंदोत्सव : आतषबाजी, मिठाईवाटप करुन जनतेचे मानले आभार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकांमध्ये देशात व नागपुरात भाजपाला विजय मिळाल्यानंतर पक्षामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. भाजपाकडून शुक्रवारी शहरातील विविध ठिकाणी जल्लोष करण्यात आला. कुठे आतषबाजी करण्यात आली तर कुठे जनतेमध्ये मिठाई वाटून मतदारांचे आभार मानण्यात आले.लक्ष्मीनगर येथे भाजपातर्फे सायंकाळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी दक्षिण पश्चिम नागपुरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आ.सुधाकर देशमुख, आ.सुधाकर कोहळे, आ.कृष्णा खोपडे इत्यादी नेत्यांच्या घराजवळदेखील आनंदोत्सव साजरा करण्यात आला व ढोलताशांच्या गजरात रॅली काढण्यात आल्या.जपानी गार्डनमध्येदेखील जल्लोष करण्यात आला. यावेळी लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मुखवटा लावून एकमेकांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मिठाई, नाश्ता इत्यादींचे वाटप करण्यात आले. सेंट्रल क्लबतर्फे हे आयोजन झाले. यावेळी अध्यक्ष किशोर ठुठेजा, जपानी गार्डन अध्यक्ष सुरेंद्र गुप्ता, प्रभात, अधिवक्ता नलिन मजिठिया, जगदीश खत्री, महेश केवलरामानी, हैरी मूलचंदानी, प्रकाश खेमचंदानी, स्वामीजी, राजा सहस्रबुद्धे, राजू जैन, नरुल हक, पप्पू सोनी, सरदार नरेंद्र सिंह, खुशाल, कमलेश, कविता वोरा, विजयश्री खानोरकर, मुकेश माखीजानी, शंकर काछेला, चौधरी, राजेंद्र बंसल, अनिल दासवानी, अजय राजपूत, रेखा ठाकुर, संजय खिलवानी, राकेश गिडवानी, प्रियम केजरीवाल इत्यादी उपस्थित होते.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालBJPभाजपा