शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पालघर हत्याकांडात जातीय राजकारण होणे दुर्दैवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 11:09 IST

पालघर सामूहिक हत्याकांडाच्या निमित्ताने काही लोक जातीचे राजकारण करत आहेत. कोरोनाशी अवघे राज्य लढा देत असताना असे राजकारण करणे ही दुर्दैवी बाब आहे, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे ८ तासात १०१ जण घेतले ताब्यात, तपास सीआयडीकडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पालघर सामूहिक हत्याकांडाच्या निमित्ताने काही लोक जातीचे राजकारण करत आहेत. प्रत्यक्षात अटक करण्यात आलेल्या १०१ आरोपींमध्ये एकही मुस्लिम बांधव नाही. काही लोक जाणूनबुजून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाशी अवघे राज्य लढा देत असताना असे राजकारण करणे ही दुर्दैवी बाब आहे, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. बुधवारी सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही भावना व्यक्त केली.पालघर येथे हत्याकांड झाल्यानंतर ८ तासात पोलिसांनी १०१ आरोपींना ताब्यात घेतले. हा आदिवासी बहुल भाग आहे. मुलं पळविणारी टोळी आल्याच्या अफवेतून हा प्रकार घडला. या घटनेचा तपास स्पेशल आयजी व सीआयडीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या हत्याकांडाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. ही वेळ सवार्नी एकत्र येऊन काम करण्याची वेळ आहे. पण काही लोक मुंगेरीलाल के हसीन सपने पाहत आहेत, असे गृहमंत्री म्हणाले.वाधवान कुटुंबियांना सीबीआयकडे देणारगृहमंत्र्यांनी वाधवान कुटुंबियांबाबत शासनाची भूमिका मांडली. वाधवान कुटुंबियांना महाबळेश्वरला जायची परवानगी देणे ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची मोठी चूक होती. आज त्या कुटुंबियांचा अलगिकरणाचा कालावधी संपतो आहे. त्यामुळे ईडी आणि सीबीआयला तसे आम्ही पत्र लिहून कळविले आहे व ताब्यात घेण्याची विनंती केली आहे, असेदेखील गृहमंत्र्यांनी सांगितले. मागील कालावधीत काही लोक लंडन किंवा इतर देशात पळून गेले. आम्ही मात्र जोपर्यंत सीबीआय येत नाही, तोपर्यंत वाधवान कुटुंबाला आमच्या ताब्यात ठेऊ, असा टोलादेखील त्यांनी लगावला.

टॅग्स :palgharपालघरAnil Deshmukhअनिल देशमुख