शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

सूत्रधार एक व्यक्ती की संघटना? फहीम खानची चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 11:03 IST

या प्रकरणामागे केवळ एक व्यक्ती सूत्रधार होता की, एखाद्या संघटनेचा यात हात होता, याचाही तपास सुरू आहे.

नागपूर  : हिंसाचारामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात येत आहे. लोकसभेची निवडणूक लढविलेल्या मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी शहराध्यक्ष फहीम खान शमीम खानवर पोलिसांची संशयाची सुई आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. या प्रकरणामागे केवळ एक व्यक्ती सूत्रधार होता की, एखाद्या संघटनेचा यात हात होता, याचाही तपास सुरू आहे.

‘लोकमत’च्या हाती आलेल्या एफआयआरच्या प्रतीनुसार फहीम खान शमीम खानने (वय ३८, संजयबाग कॉलनी, यशोधरानगर) विहिंप बजरंग दलाच्या आंदोलनानंतर ५० ते ६० जणांचा बेकायदेशीर जमाव जमविला व गणेशपेठ पोलिस ठाण्यात धडक दिली. त्याच्या तक्रारीवरून आंदोलन करणाऱ्या नऊजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी समजावले होते पोलिसांनी शांतता ठेवण्याबाबत समज दिली. तरीही पाचशे ते सहाशे लोक एकत्रित आले. सर्वांनी तत्काळ घरी जावे, अशी सूचना पोलिस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांच्याकडून देण्यात आली होती. 

पोलिसांनी फहीम खान व त्याच्या काही सहकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्याला २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत पाठविण्यात आले आहे.

५० हून अधिक ताब्यातपोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल म्हणाले, आम्ही सूत्रधाराचा शोध घेत आहोत. जे लोक जमावात सहभागी झाले होते, त्यांनी कुणाला फोन केले, याचा सीडीआर काढण्यात येत आहे. दरम्यान, कोम्बिंग ऑपरेशन राबवत ५० हून अधिक समाजकंटकांना ताब्यात घेतले. तीन ठाण्यांत सहा गुन्हे दाखल झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस