शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींच्या शहरातच पूल असुरक्षित? १८० कोटींचा पूल, पण सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह!

By शुभांगी काळमेघ | Updated: May 15, 2025 15:51 IST

पायाभूत सुविधांची पोलखोल : नागपूरच्या पुलावर तांत्रिक त्रुटी

शुभांगी काळमेघ नागपूर : नागपूरमधील शांतिनगर आणि कावडीपेठ मधील १८० कोटी रुपये खर्च करून बांधलेला पूल आता सुरक्षिततेच्या दृष्टीने वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. उद्घाटनानंतरच पुलाच्या बांधकामात काही तांत्रिक त्रुटी असल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये पुलावरून प्रवास करतांना भीतीचे वातावरण आहे आणि त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात स्थानिक भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आमदार खोपडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना यासंदर्भात पत्र लिहून या प्रकल्पाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. पुलाच्या बांधकामात झालेल्या त्रुटीमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असे त्यांनी पात्रात म्हटले आहे. विशेषतः पुलावरील T-पॉइंट हा अपघातांसाठी संवेदनशील रस्ता ठरला असून, वेळेवर याकडे लक्ष न दिल्यास मोठे अपघात होण्याची शक्यता आहे.

या मागणीची दखल घेत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आमदार खोपडे यांनी १८० कोटी रुपयांच्या या  प्रकल्पातील तांत्रिक दोष दूर करून नागरिकांच्या जीवाला धोका राहणार नाही अशे पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

या प्रकरणामुळे नागपूरमधील पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, आणि भविष्यात अशा त्रुटी टाळण्यासाठी अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाnagpurनागपूरNitin Gadkariनितीन गडकरीKrishna Khupdeकृष्णा खोपडे