शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या राजापेठ येथे झालेल्या पीयूष घोडे मृत्यूची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 20:53 IST

राजापेठ येथील पीयूष श्रीकांत घोडे या १२ वर्षीय मुलाच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी व उपचार नाकारणाऱ्या खासगी दोषी डॉक्टर्सवर गुन्हे नोंदविण्यात यावे यासाठी अ‍ॅड. आयुष शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : दोषींवर गुन्हे नोंदविण्याची विनंती

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राजापेठ येथील पीयूष श्रीकांत घोडे या १२ वर्षीय मुलाच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी व उपचार नाकारणाऱ्या खासगी दोषी डॉक्टर्सवर गुन्हे नोंदविण्यात यावे यासाठी अ‍ॅड. आयुष शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.घटनेच्या दिवशी रात्री लोखंडी टिन भरलेला मिनी ट्रक राजापेठ येथे वळण रस्त्यावर उभा होता. टिनांवर धोक्याचा इशारा देणारी कोणतीही खूण लावण्यात आली नव्हती. परिसरात सायकल चालवित असताना पीयूष या टिनांना धडकला. त्यामुळे त्याचा गळा चिरला. त्यानंतर त्याला मानेवाडा रोडवरील आपुलकी वैरागडे रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, या रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले नाही. तेथून त्याला अन्य खासगी रुग्णालयात नेले असता कुणीच उपचाराची तयारी दर्शविली नाही. शेवटी त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, तेव्हापर्यंत विलंब झाला होता. मेडिकलमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांनी उपचार केले असते तर, पीयूषचे प्राण वाचू शकले असते, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. त्यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची व चौकशीत दोषी आढळून येणाºया डॉक्टर्सवर गुन्हे नोंदविण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.पोलीस व डॉ. वैरागडे यांना नोटीसन्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांनी बुधवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर पोलीस आयुक्त, हुडकेश्वर पोलीस निरीक्षक व आपुलकी वैरागडे रुग्णालयाचे डॉ. सुशील वैरागडे यांना नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अवधेश केसरी यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर