शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ड्रॅगन पॅलेस परिसरात आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट थिम पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 20:44 IST

कामठी येथील ड्रॅगन पॅलेसमध्ये साकारण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल बुद्धिस्ट थिम पार्क या प्रकल्पाला गुरुवारी शासनाच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष असलेल्या शिखर समितीने मान्यता दिली. २१४ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत निधीची व्यवस्था करण्यात येईल.

ठळक मुद्देप्रकल्पास मुख्यमंत्र्यांची मान्यता : लवकरच निधी उपलब्ध होणार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कामठी येथील ड्रॅगन पॅलेसमध्ये साकारण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल बुद्धिस्ट थिम पार्क या प्रकल्पाला गुरुवारी शासनाच्या मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस अध्यक्ष असलेल्या शिखर समितीने मान्यता दिली. २१४ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत निधीची व्यवस्था करण्यात येईल.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या एका बैठकीत मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, राज्यमंत्री अविनाश महातेकर, माजी राज्यमंत्री अ‍ॅड.सुलेखा कुंभारे व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पाचे सादरीकरण आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर करण्यात आले. या प्रकल्पासाठी नोडल एजन्सी म्हणून एनएमआरडीएला नियुक्त करण्यात आले आहे. प्रन्यासने सादर केलेल्या २१४ कोटीच्या अंदाजपत्रकास पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली. ड्रॅगन पॅलेसला अ वर्ग दर्जा देण्याची शिफारस करण्यात आली होती. ड्रॅगन पॅलेस या स्थळाला देशी-विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात. या स्थळाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन या प्रस्तावास आज मान्यता देण्यात आली. बुद्धिस्ट थिम पार्क सोबत कन्व्हेन्शन सेंटरही येथे उभारण्यात येणार आहे. या थिम पार्क अंतर्गत विपश्यना केंद्र, मेडिटेशन, सेंटरचे उद्घाटन यापूर्वी राष्ट्रपतीच्या हस्ते झाले आहे. गौतम बुद्धांचा जन्म भारतात झाला तसेच गौतम बुध्दांचे तत्त्वज्ञान जपान, श्रीलंका, म्यानमार, थायलंड आदी देशांनी स्वीकारले आहे. या थिम पार्कमुळे बुध्दांचे तत्त्वज्ञान स्वीकारलेले देश आणि भारतीय संस्कृतीचे आदानप्रदान होईल. यामुळे देशाचा विकास होण्यास मदत होईल.बुद्धिस्ट थिम पार्कच्या प्रस्तावात अम्पिथिएटर, संगीत कारंजे, अ‍ॅम्युझमेंट पार्क, आर्ट अ‍ॅण्ड क्राप्ट सेंटर, निवास व्यवस्था, पार्किंग, शौचालये, व्हीआयपी निवास व्यवस्था कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था, विविध देशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, शॉपिंग कॉम्लेक्स, गौतम बुद्धांच्या जीवनावरील छायाचित्रांचे प्रदर्शन बुद्धिस्ट थिमवर आधारित बगिचा, बुध्दिस्ट कोर्ट आदींचा समावेश असलेल्या या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी मान्यता देऊन निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिली आहे.

टॅग्स :Dragon Palace Templeड्रॅगन पॅलेस मंदिरChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस