शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

समृद्धी महामार्गाच्या एन्ट्री पॉईंटवरच आरटीओची तपासणी, २४ बाय ७ पथक कार्यरत

By सुमेध वाघमार | Updated: July 3, 2023 19:34 IST

बसमधील आप्तकालिन डोअर सुस्थीत असेल तरच परवानगी.

सुमेध वाघमारे नागपूर : समृद्धी महामार्गावर शनिवारी पहाटे झालेल्या भीषण अपघाताला आरटीओने गंभीरतेने घेतल्याचे दिसून येत आहे. महामार्गाच्या एन्ट्री पॉर्इंटवरच आता २४ बाय ७ वायु पथक कार्यरत के ले आहे. विशेषत: ट्रॅव्हल बसची कागदपत्र, टायर आणि आप्तकालिन स्थितीत बाहेर पडणाºया मार्गाची तपासणी केली जात आहे. हे सर्व सुस्थीत असेल तरच पुढे रहदारीसाठी परवानगी दिली जात आहे.

समृद्धी महामार्गावर मागील ६ महिने १९ दिवसांत तब्बल १,२८७अपघात झाले. यात ७० प्राणांतिक, ८३७ गंभीर तर ३८०किरकोळ स्वरुपातील अपघात आहेत. शनिवार झालेल्या अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा आगीत होरपोळून मृत्यू झाल्याने संपूर्ण यंत्रणाच खळबळून जागी झाली. या महामार्गावर आतापर्यंत ९५ जणांचे जीव गेले आहेत.

अपघात रोखण्यासाठी आरटीओकडून सुरूवातीपासून उपाययोजना के ल्या जात असल्यातरी दरम्यानच्या काळात त्यात शिथीलता आली होती. परंतु या घटनेनंतर समृद्धी महामार्गाच्या ‘एन्ट्री पॉर्इंट’वरच प्रत्येक वाहनाची तपासणी करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी घेतला आहे. त्यासाठी २४ बाय ७ साठी ३ पथक नेमण्यात आले आहे. मागील २४ तासांत या पथकाने ७०वर ट्रॅव्हल बसची तपासणी केली आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गnagpurनागपूरAccidentअपघात