शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकारी इमारतींची तपासणी; दुर्घटना घडू नये यासाठी बांधकाम विभाग सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 05:44 IST

‘पीओपी’ इमारतींचे छत तपासण्यावर  भर दिला जात आहे. अनेक सरकारी इमारतींच्या ‘पीओपी’मध्ये दोष आढळून आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

- कमल शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर :  विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार आहे. त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे.  २३ सप्टेंबर रोजी शहरातील अतिवृष्टी आणि पूरस्थिती लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) सतर्क झाला आहे. विधान भवन, आमदार निवास, रविनगर, सुयोग, रवी भवन आणि इतर इमारतींच्या बांधकामांची चौकशी केली जात आहे. 

‘पीओपी’ इमारतींचे छत तपासण्यावर  भर दिला जात आहे. अनेक सरकारी इमारतींच्या ‘पीओपी’मध्ये दोष आढळून आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आता ते दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हिवाळ्यापूर्वी आणि विशेषतः पावसाळ्यानंतर इमारतींची तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र, गेल्या महिन्यात शहरात पावसामुळे झालेले नुकसान पाहता यंदा हे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

इमारतींच्या छताची मजबूती तपासणार    सार्वजनिक बांधकाम विभाग- १ चे कार्यकारी अभियंता अभिजित कुचेवार यांनी सांगितले की, हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी निविदा अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे.    मात्र, प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी इमारतींचे पीओपी आणि छत मजबूत असल्याची खात्री केली जात आहे. ज्या ठिकाणी त्रुटी आढळून आल्या, त्या दुरुस्त करण्याचे काम केले जाईल.

सल्लागार, निवृत्त अधिकाऱ्यांची मदततपासासाठी प्रत्येक विभागात विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. सल्लागाराचीही मदत घेतली जात आहे. बांधकाम विभागाचे निवृत्त अधिकारीही तैनात करण्यात आले आहेत. दुरुस्तीची कामे दसऱ्यापूर्वी पूर्ण करण्याचा मानस आहे.

टॅग्स :nagpurनागपूर