शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

नागपुरात बस तपासणीत १० कंडक्टर बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 01:27 IST

आपली बसमधील तिकीट चोरीला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या परिवहन विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांच्या निर्देशानुसार भरारी पथकाने सोमवारी शहर बस तपासणी मोहीम राबवून रॅकेटमधील सहभागी १० कंडक्टरना बडतर्फ केले.

ठळक मुद्देमनपाच्या परिवहन विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपली बसमधील तिकीट चोरीला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या परिवहन विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांच्या निर्देशानुसार भरारी पथकाने सोमवारी शहर बस तपासणी मोहीम राबवून रॅकेटमधील सहभागी १० कंडक्टरना बडतर्फ केले.सकाळी पथकाला बस क्र.६१४४ चा कं डक्टर सेटअप चालवित असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या बसच्या पाळतीवर पथक होते. बाबुळखेडा ते बर्डी या मार्गावर चालणारी ही बस नांदा फाटा पुलाच्या खाली अचानक थांबविण्यात आली. यावेळी बस तपासणीत बसचा चालक सचिन कापसे हा मोबाईल लपवित असल्याचे निदर्शनास आले. त्याचा मोबाईल जप्त केला असता त्यावर अनेक कंडक्टरचे फोन येत होते. या मोबाईलवरून तिकीट चेकरची माहिती दिली जात असल्याचे आढळून आले. या ग्रुपवरील सर्व कंडक्टर यात सहभागी असल्याचे निदर्शनास आल्याने बोरकर यांच्या निर्देशानुसार १०जणांना बडतर्फ करण्यात आले. यात अंकुश राठोड, विलास भोंडेकर, सुधीर गणोरकर, सरफराज ,दिनेश लांडगे , संजय चोंडे , राहुल बागडे , मोहन सोनकुसरे, राकेश मेश्राम आदींचा समावेश आहे. हे सर्व सचिन कापसे याच्या वाहक सेटअप वर संलग्न असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.तपासणी पथकात पथक प्रमुख सुनील शुक्ला, किशोर वावुरकर, अरुण मेंढे, गिरीश महाजन, गौरव मेश्राम आदींचा समावेश होता. सचिन कापसे याच्या जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये वारंवार एकानंतर एक असे वाहकांचे कॉल येत असल्याचे निदर्शनास आले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPublic Transportसार्वजनिक वाहतूकsuspensionनिलंबन