शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा १२ जूनपासून

By निशांत वानखेडे | Updated: June 11, 2025 19:05 IST

नागपूर विभागात १८ हजाराहून अधिक परीक्षार्थी : देशभरात २५० विषयांचे पेपर

निशांत वानखेडेनागपूर : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नु) द्वारे चालविण्यात येणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा १२ जूनपासून देशभरात सुरू हाेत आहेत. जवळपास २५० विषयांचे पेपर परीक्षेदरम्यान हाेणार असून १९ जुलैपर्यंत ही परीक्षा चालणार आहे.

इग्नुचे नागपूर विभागीय केंद्राअंतर्गत विदर्भातील ७ व मराठवाड्यातील ३ अंशा १० परीक्षा केंद्रांमध्ये या परीक्षा घेतल्या जाणार आहे. नागपूर मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ येथे परीक्षा केंद्र आहे, तसेच मध्यवर्ती कारागृहात तेथील बंदिवानांसाठी सुद्धा परीक्षा घेण्यात येत आहे. अमरावती मध्यवर्ती कारागृहात सुद्धा कैद्यांसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. इतर परीक्षा केंद्र गडचिराेलीचे गाेंडवाना विद्यापीठ आणि अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड व खामगाव या ठिकाणी आहेत. नागपूर विभागात परीक्षेसाठी एकूण १८,९७३ विद्यार्थी बसणार आहेत. त्यापैकी नागपूर केंद्रामध्ये ११,५१७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती इग्नुच्या नागपूर विभागीय केंद्राचे विभागीय संचालक डॉ. लक्ष्मण कुमारवाड यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात नागपूरसह पुणे व मुंबई विभागातही या परीक्षा हाेत आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणnagpurनागपूर