लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीला जाणारे इंडिगो कंपनीचे विमान-६३६ ‘कमी लोड’ कारणामुळे मंगळवारी रात्री ७ वाजता दिल्लीला उड्डाण भरू शकले नाही. याशिवाय अन्य ठिकाणांहून नागपुरात पोहोचणारी पाच विमाने उशिरा आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.जेट एअरवेजचे सकाळी १०.२० वाजता मुंबईहून नागपुरात येणारे विमान तब्बल १.३५ मिनिटे उशिरा पोहोचले. इंडिगोचे दुपारी ३ वाजता नागपुरात येणारे कोलकाता-नागपूर विमान दोन तास उशिरा आले. गो-एअरचे मुंबई-नागपूर विमान रात्री ८.३० ऐवजी एक तास उशिराने अर्थात ९.३० वाजता, शिवाय गो-एअरचे पुणे-नागपूर विमान रात्री ८.५० ऐवजी रात्री १० वाजता आणि एअर इंडियाचे मुंबई-नागपूर विमान रात्री ९.२० ऐवजी ५५ मिनिटे उशिरा नागपुरात पोहोचले.
इंडिगोचे नागपूर-दिल्ली विमान रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:18 IST
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीला जाणारे इंडिगो कंपनीचे विमान-६३६ ‘कमी लोड’ कारणामुळे मंगळवारी रात्री ७ वाजता दिल्लीला उड्डाण भरू शकले नाही. याशिवाय अन्य ठिकाणांहून नागपुरात पोहोचणारी पाच विमाने उशिरा आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
इंडिगोचे नागपूर-दिल्ली विमान रद्द
ठळक मुद्दे ‘कमी लोड’ कारण : पाच विमाने उशिरा पोहोचली