शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल दाखविण्याच्या बहाण्याने तीन वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2023 21:38 IST

Nagpur News मोबाइल दाखविण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने तीन वर्षांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य केले. वेळेत हा प्रकार समोर आल्याने पुढील अनर्थ टळला. प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा संतापजनक प्रकार घडला.

नागपूर : मोबाइल दाखविण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने तीन वर्षांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य केले. वेळेत हा प्रकार समोर आल्याने पुढील अनर्थ टळला. प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा संतापजनक प्रकार घडला.

राजू देवचंद वघारे (३६) असे आरोपीचे नाव आहे. तो एका घरी किरायाने राहतो. जवळच राहणाऱ्या एक तीन वर्षीय मुलगी खेळण्यासाठी येत होती. राजूने तिला मोबाइल दाखविण्याच्या बहाण्याने घरी बोलविले. निरागस मुलगी घरात गेली व त्याने तिच्याशी अश्लील कृत्य केले. यामुळे मुलगी रडायला लागली. मुलीचा आवाज ऐकून बाजूच्या घरातील एक व्यक्ती आले व त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी राजूला हटकले व मुलीला तिच्या घरी पोहोचविले. या कालावधीत राजू फरार झाला. मुलीच्या वडिलांनी प्रतापनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी राजूविरोधात विनयभंग व पोक्सो कायद्याअन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारी