शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात व्यापाऱ्यांतर्फे आगळावेगळा व्हॅलेंटाईन डे साजरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 21:47 IST

‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करताना तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह होता. पण देशातील किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) भारतमातेच्या प्रतिमेला लाल गुलाब अर्पण करून देशप्रेमाचा संदेश देत आगळ्यावेगळ्या पद्धतीने ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला.

ठळक मुद्दे ‘कॅट’ : भारतमातेच्या प्रतिमेला लाल गुलाब अर्पण

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करताना तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह होता. पण देशातील किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) भारतमातेच्या प्रतिमेला लाल गुलाब अर्पण करून देशप्रेमाचा संदेश देत आगळ्यावेगळ्या पद्धतीने ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला. या उपक्रमाची व्यापाऱ्यांमध्ये चर्चा आहे.‘कॅट’ नागपूर चमू राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांच्या नेतृत्वात दरवर्षी ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करते. भरतीया म्हणाले, आज युवकांना योग्य दिशा दाखविण्याची गरज आहे. प्रेम व्यक्त करणे, हा गुन्हा नाही, पण त्यात सभ्यता असावी. पर्यावरणावर प्रेम करताना पशु, पक्षी, झाडे, नदीला लाल फूल अर्पण करून प्रेम व्यक्त करता येते. याचप्रकारे आमचे दुकान, व्यापार, ग्राहक या सर्वांप्रति प्रेम व्यक्त करता येते. तसेच आईवडील, भाऊबहिण यांच्याप्रति पे्रम व्यक्त करता येऊ शकते. युवकांनी संस्कृतीचे जतन करून प्रेमाचा संदेश सर्वत्र द्यावा.‘कॅट’ नागपूरचे अध्यक्ष किशोर धाराशिवकर यांनी व्हॅलेंटाईन डे सार्वत्रिक साजरा करण्यासाठी युवकांनी पुढे यावे. संघटन मंत्री निखिलेश ठाकर यांनी भारताच्या संस्कृतीला खुल्या डोळ्याने स्वीकार करण्याचे आवाहन केले. महिला विंग अध्यक्षा आशा पांडे म्हणाल्या, तरुणाईने भारतमातेवर प्रेम करून सैनिकांचे मनोबल वाढविले पाहिजे. यावेळी अनू उपाध्यक्ष, माया मंडाले, भानुमती कोचे, स्वप्ना तलरेजा, पायल खरोले, अर्चना रस्तोगी, अनिता रामप्रसाद, रेखा चतुर्वेदी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात प्रभाकर देशमुख, फारूक अकबानी, प्रकाश जैस, रामअवतार अग्रवाल, अनिता रामप्रसाद, जयश्री गुप्ता, विठोबा शेंडे, स्वर्णिमा सिन्हा उपस्थित होते.

टॅग्स :Valentine Day 2018व्हॅलेंटाईन डेnagpurनागपूर