शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसांची वाढली बीपी-शुगर, आमदारांचे वाढले टेंशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 18:50 IST

नागपूरचे पावसाळी अधिवेशन आलेल्या पाहुण्यांना मानवले नसल्याचे दिसते आहे. कारण विधिमंडळ परिसरात लागलेल्या शासकीय दवाखान्यात दोन आठवड्यात ११०० रुग्णांची नोंद झाली आहे. यात विविध शासकीय कर्मचारी, पोलीस, परिसरात काम करणारे विधि कर्मचारी यांच्यासोबत आमदार व त्यांच्या सोबत आलेल्या पाहुण्यांचा समावेश आहे. पोलीसांनी केलेल्या आरोग्याच्या तपासणीत बहुतांश पोलिसांचे बीपी-शुगर वाढले आहे. तर आमदारांच्या तपासणीत त्यांचा तणाव वाढल्याचे जाणविले आहे.

ठळक मुद्देनागपूर अधिवेशनात दोन आठवड्यात ११०० रुग्णांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरचे पावसाळी अधिवेशन आलेल्या पाहुण्यांना मानवले नसल्याचे दिसते आहे. कारण विधिमंडळ परिसरात लागलेल्या शासकीय दवाखान्यात दोन आठवड्यात ११०० रुग्णांची नोंद झाली आहे. यात विविध शासकीय कर्मचारी, पोलीस, परिसरात काम करणारे विधि कर्मचारी यांच्यासोबत आमदार व त्यांच्या सोबत आलेल्या पाहुण्यांचा समावेश आहे. पोलीसांनी केलेल्या आरोग्याच्या तपासणीत बहुतांश पोलिसांचे बीपी-शुगर वाढले आहे. तर आमदारांच्या तपासणीत त्यांचा तणाव वाढल्याचे जाणविले आहे.या आमदारांमध्ये मधुकर खडसे, बबन शिंदे, प्रसाद लाड, प्रवीण पोटे, हरिभाऊ राठोड, योगेश सागर, जोगेंद्र कवाडे, प्रवीण पोटे, साहेबराव कांबळे, राजन साळवी, रामचंद्र अवसरे, सुनील शिंदे, मंदा म्हात्रे, नरेंद्र पवार आदींचा समावेश आहे. हिवाळी अधिवेशनात येणाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विधानभवन परिसरात छोटेखाणी रुग्णालय सुरू केले आहे. येथे पोर्टेबल व्हेंटीलेटर, डी-फीब्रीलेटर, ईसीजी आदीची सोय आहे. रुग्णांवर निशुल्क औषधोपचार करण्यात येतो. पावसाळी अधिवेशन सुरू झाले तेव्हापासून या रुग्णालयात दररोज २०० रुग्णांची ओपीडी आहे. आतापर्यंत ११०० रुग्णांची नोंद झाली आहे.या रुग्णांमध्ये बहुतांश रुग्ण हे डायरीयाचे आहे. फंगस इनफेक्शनही बहुतांश रुग्णांना आढळले आहे. अनेकांना गळ्यामध्ये इनफेक्शन झाले आहे. तापाचे रुग्ण आढळले आहे. मोठ्या संख्येने आजारी पडण्याला कारण म्हणजे वातावरणाचा परिणाम आहे. आम्ही रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्याबरोबर आवश्यक वाटल्यास त्यांना मेयो मध्ये भरती करण्याची सुद्धा सोय केली आहे.डॉ. कपिल राऊत, सहयोगी प्राध्यापक

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Healthआरोग्य