शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा वाढवा नाही तर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:40 IST

रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दोन निवासी डॉक्टरांवर हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेचे पडसाद आता नागपुरातही उमटू लागले आहे. सोमवारी मेडिकलमधील निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने या घटनेचा निषेध करीत असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे पत्र अधिष्ठात्यांना दिले. यात २४ तासांत सुरक्षा रक्षक वाढविण्याची व पास प्रणाली यंत्रणा गंभीरतेने राबविण्याची मागणी केली आहे, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देमार्डने दिले मेडिकलला पत्र : ६२ वरून १२८ सुरक्षा रक्षक वाढविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दोन निवासी डॉक्टरांवर हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेचे पडसाद आता नागपुरातही उमटू लागले आहे. सोमवारी मेडिकलमधील निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने या घटनेचा निषेध करीत असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे पत्र अधिष्ठात्यांना दिले. यात २४ तासांत सुरक्षा रक्षक वाढविण्याची व पास प्रणाली यंत्रणा गंभीरतेने राबविण्याची मागणी केली आहे, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.जे.जे. रुग्णालयात एका रुग्णाच्या चौघा नातेवाईकांनी अचानक दोन निवासी डॉक्टरांना लक्ष्य केलं. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण झालेल्यांमध्ये एका महिला डॉक्टरचा समावेश आहे. याचा निषेध सर्वत्र होत आहे. या घटनेला घेऊन व गेल्या वर्षभरात मेडिकलमध्ये डॉक्टरांवरील तीन हल्ल्याच्या घटनेला घेऊन ‘मार्ड’ संघटनेने डॉक्टरांमध्ये असुरक्षिततेची भावना असल्याचे पत्र दिले. पत्रात, महाराष्टÑ सुरक्षा सेवा बलाच्या (एमएसएसएफ) जवानांची संख्या ६२ आहे, ती वाढवून १२८ करण्याची मागणी केली आहे. तसेच, ज्या वॉर्डात रुग्णांची खूप जास्त गर्दी असते अशा वॉर्डात, शस्त्रक्रियागृहात व कॅज्युअल्टी येथे कठोरतेने पास प्रणालीराबविण्याचीही मागणी करण्यात आली आहे. २४ तासांत या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा विचार करण्यात येईल, असा इशाराही ‘मार्ड’ने दिला आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयnagpurनागपूर