शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 01:13 IST

महाराष्ट्र सरकारने शालय पोषण आहार कर्मचाऱ्यांची थट्टा बंद करावी आणि ताबडतोब ५ हजार रुपये मानधन जाहीर करावे, या मागणीसाठी आयटकच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनतर्फे विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला होता.

ठळक मुद्देआयटकच्या नेतृत्वात विधानभवनावर धडक मोर्चा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाँडेचेरीमध्ये १४ हजार, केरळमध्ये १० हजार, तामिळनाडूमध्ये ७८०० रुपये मानधन मिळते. मात्र महाराष्ट्र सरकार केवळ १५०० रुपये मानधन देऊन शालेय पोषण आहार योजनेच्या कार्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसते आहे. युती सरकारने ५ हजार रुपये मानधन देण्याची घोषणा केली होती. परंतु ती घोषणा पूर्णत्वास आली नाही. महाराष्ट्र सरकारने शालय पोषण आहार कर्मचाऱ्यांची थट्टा बंद करावी आणि ताबडतोब ५ हजार रुपये मानधन जाहीर करावे, या मागणीसाठी आयटकच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनतर्फे विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला होता.नेतृत्व : श्याम काळे, विनोद झोडगे, मुगाजी बुरुड, दिलीप उटाणे, हिंमतराव गवई, दिवाकर नागपुरे

मागणी :

  • शापोआ कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवून त्यांना सेवेत कायम करावे.
  • मागील सर्व थकीत मानधन त्वरित देण्यात यावे.
  • शाळेची पटसंख्या कमी म्हणून कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येऊ नये.
  • सेंट्रलाईज किचन पद्धती बंद करावी.
टॅग्स :Morchaमोर्चाEmployeeकर्मचारी