शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

‘झुरकेबाज’ नगरसेवक, नागपूर महापालिकेच्या ऑनलाईन सभेतच ओढली सिगारेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2022 14:00 IST

नागपूर मनपाच्या ऑनलाईन सभेदरम्यान एक नगरसेवक सिगारेट ओढत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरला झाला आहे.

नागपूर : नागपूर महापालिकेच्या ऑनलाईन बैठकीदरम्यान एक नगरसेवक अगदी बिंधास्तपणे सिगारेटचे झुरके मारत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या बैठकीदरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारानंतर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येताना पहायला मिळत आहेत.

नागपूर महानगरपालिकेची एक ऑनलाईन बैठक सुरू होती. या बैठकीत काही कंपन्यांचे काम समाधानकारक नसल्याने त्यांचे कंत्राट रद्द करण्याची शिफारस करण्यात आली. या विषयावर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे प्रभाग क्रमांक २० मधील नगरसेवक रमेश पुणेकर हे चक्क सिगारेट ओढत असल्याचे दिसून आले. 

या बैठकीत महापालिकेचे महापौर, आयुक्तांसह इतर नगरसेवकदेखील उपस्थित होते. मात्र, या सर्वांच्या उपस्थितीत नगरसेवक पुणेकर अगदी बेधडकपणे सिगारेटचे झुरके घेताना दिसले. दरम्यान याच कालावधीत कुणीतरी व्हिडीओ रेकॉर्डिंग केली. ही क्लिप व्हायरल होताच सोशल मीडियावरून संतप्त भावना उमटू लागल्या आहेत. सभा सुरू असताना असे कृत्य करणाऱ्या नगरसेवकाला नागरिकांच्या आणि शहरातील प्रश्नांबाबत गांभीर्य नाहीये का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाonlineऑनलाइन