शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

कस्तूरचंद पार्क कामठी रोडवरील महत्त्वाचे स्टेशन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 22:53 IST

प्रमुख ऐतिहासिक स्थळ सिताबर्डी किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ करण्यात येणारे कस्तूरचंद पार्क मेट्रो स्टेशनचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

ठळक मुद्दे प्लॅटफॉर्मचे काम प्रगतीपथावर : इमारत किल्ल्यासारखी आकर्षक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : प्रमुख ऐतिहासिक स्थळ सिताबर्डी किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ करण्यात येणारे कस्तूरचंद पार्कमेट्रो स्टेशनचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या रिच-२ मधील सीताबर्डी इंटरचेंजपासून हे दुसऱ्या क्रमांकाचे स्टेशन आहे. कस्तूरचंद पार्कजवळ ऐतिहासिक गौरवशाली परंपरेनुसार स्टेशनचे बांधकाम करण्यात येत आहे. प्राचीन कलाशैलीच्या आधारावर या स्थानकांची इमारत किल्ल्यासारखी आकर्षक असणार आहे.स्टेशनच्या प्लॅटफॉर्मचे निर्माण कार्य सुरू असून दोन्ही बाजूचे रूळ टाकण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक आणि प्रवासी सुविधांचे काम सुरू आहे. स्थानकाच्या प्लॅटफॉर्मची लांबी ९५.२५ मीटर आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व मेट्रो स्टेशनचे डिझाईन एकापेक्षा एक आहे. हे मेट्रो स्टेशन सीताबर्डी किल्ल्याजवळ असल्याने या स्थानकांची वास्तूकला किल्ल्यासारखी बनविण्यात आली आहे. या वास्तूमध्ये प्राचीन कला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम बघायला मिळणार आहे. के.पी. मेट्रो स्टेशन सीताबर्डी किल्ला, विधानभवन, रिझर्व्ह बँक, आकाशवाणी, रेल्वे स्टेशनच्या पश्चिमी द्वारापासून जवळ असल्याने प्रवाशांना फायदेशीर ठरेल.

टॅग्स :Metroमेट्रोKasturchand Parkकस्तूरचंद पार्क