शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
4
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
5
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
6
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
7
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
8
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
9
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
10
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
11
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
12
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
13
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
14
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
15
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
16
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
17
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
18
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
19
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
20
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...

नुकसानग्रस्त शेतीपिकाचे पंचनामे तातडीने पूर्ण करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By गणेश हुड | Updated: October 3, 2023 15:41 IST

सतरा हजाराहून अधिक पंचनामे झाले

नागपूर : नागपूर  जिल्ह्यात  २१ ते २५ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे  तसेच सोयाबीन पिकावर आलेल्या रोगामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत. 

पावसामुळे पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतक-यांचे शेतीपिकाचे प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत स्थानिक आपत्ती या घटकाखाली नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतक यांनी पिक विमा कंपनी किवा कृषि विभागाकडे दाखल सूचनापत्र (इंटीमेशन) नुसार सर्व संयुक्त पंचनामे पिक विमा कंपनी आणि कृषि विभागाव्दारे केले जात आहे. पंचनामे  तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी यांनी या विभागाला निर्देश दिले आहेत. तालुकानिहाय नुकसानग्रस्त शेतपिकाचे पंचनामे

कुही -४१२मिवापूर-३६९६उमरेड-३११०नरखेड- २६१७काटोल-१०३०कळमेश्वर-२०३नागपूर ग्रामीण-५९२हिंगणा-४७४कामठी-३११पारशिवनी-३३३रामटेक-२३९मौदा-२०३ एकूण- १७.५५९ 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रCropपीकnagpurनागपूरRainपाऊसfloodपूर