शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

झटपट नोकरी हवी असेल तर दहावी, बारावी नंतर करा आयटीआयला अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 13:54 IST

Nagpur : संगणकीय ट्रेडपासून एअरोनॉटिकल अभ्यासक्रमही उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी दहावी उत्तीर्ण केल्यानंतर आयटीआय हा पसंतीचा पर्याय आहे. आता तर कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रमाचे महत्त्व वाढल्याने सर्व वर्गातील विद्यार्थी आयटीआयच्या अभ्यासक्रमांना प्राधान्य देत आहेत.

संगणकीय ट्रेडपासून एअरोनॉटिकल क्षेत्राचे अभ्यासक्रमही सुरू झाल्याने हा ओढा दरवर्षी वाढतो आहे. लवकर नोकरी किंवा व्यवसायाच्या संधीमुळे आयटीआयकडे जाण्याचा कल वाढला आहे.

जिल्ह्यात १७ शासकीय आयटीआय, साडेतीन हजार जागानागपूर जिल्ह्यात १७ शासकीय आयटीआय आहेत, ज्यामध्ये एकूण ३६७६ जागा आहेत. शासकीय आयटीआयमध्ये एअरोनॉटिकलसह नव्याने अनेक अभ्यासक्रमाला सुरुवात झाली आहे.

७३ अशासकीय आयटीआय, सहा हजारांवर जागाजिल्ह्यात अशासकीय आयटीआयची संख्या ७३ असून, त्यात ६२५६ जागा उपलब्ध आहेत.

अंतिम गुणवत्ता यादी कधी ?संचालनालयाच्या निर्देशानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन अर्ज कधीपर्यंत करता येणार ?१३ मे रोजी दहावीचा निकाल लागल्यानंतर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे आयटीआय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १५ मे पासून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया २६ मे पर्यंत सुरू होती. यात ऑनलाईन अर्ज करणे, अर्जात दुरुस्ती करणे, अर्ज शुल्क जमा करणे, तसेच व्यवसाय व संस्थानिहाय पर्याय निवडण्याची प्रक्रियेचा समावेश आहे. ही मुदत आणखी वाढण्याची शक्यता आहे.

प्रवेशफेरी कधी सुरू होणारअंतिम गुणवत्ता यादी लागल्यानंतर प्रवेश फेरी सुरू होईल. याबाबत संचालनालयातर्फे नव्याने वेळापत्रक जारी करण्यात येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे.

"लवकरच नोकरीची किंवा व्यवसाय करण्याची संधी असल्याने आयटीआयचे अभ्यासक्रम आधीपासून विद्यार्थ्यांच्या पसंतीचा विषय आहे. कौशल्य विकासावर आधारीत अभ्यासक्रमांची मागणी वाढल्याने आता आयटीआयच्या ट्रेडकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिकच वाढला आहे. अनेक नवीन अभ्यासक्रमांचा समावेश झाला आहे, जे रोजगारासाठी महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा."- विजय लाकडे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी.

टॅग्स :nagpurनागपूरUnemploymentबेरोजगारी