शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अवैध चिकन मटन मार्केट हटविले नाही तर आम्ही झोन ऑफिस मध्ये येऊन चिकन विक्री करू : मनसेचा इशारा

By योगेश पांडे | Updated: June 11, 2025 16:49 IST

Nagpur : मनसेचे प्रदेश सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने झोन क्रमांक १ च्या सहाय्यक आयुक्तांना दिला इशारा

नागपूर : वारंवार निवेदन देऊन विनंती करूनही महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना सहकार नगर, जयप्रकाश नगर येथील नागरिकांच्या भावना कळत नसेल  व अवैध चिकन मटन मार्केटच्या लोकांशी लक्ष्मी नगर झोन क्रमांक एकच्या अधिकारी व कर्मचारी यांचे  काही लागेबांधे असतील तर आज पासून एक आठवड्याचा अल्टिमेटम देतो, जर अवैध मार्केट हटविले नाही तर या झोन ऑफिस मध्ये येऊन आम्ही चिकन विक्री करू असा निवेदनाद्वारे इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी व शहर उपाध्यक्ष तुषार गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळाने झोन क्रमांक १ च्या  सहाय्यक आयुक्त यांना दिला.

गेल्या अनेक वर्षांपासून खामला सोनेगाव मार्गावरील जयप्रकाश नगर व सहकार नगर च्या प्रारंभी अवैध चिकन व मटन मार्केट मनपाच्या आशीर्वादाने सुरू आहे, हे मार्केट फुटपाथवर असून या अवैध दुकानांसमोर बेवारस कुत्र्यांची फौज उभी असते , त्यामुळे परिसरात दुर्गंधी सोबतच  सतत होणारे अपघात , काही वेळा भीषण अपघात होऊन लोकांना अपंगत्व आले , तरीही मनपा च्या लक्ष्मी नगर झोन ने या गंभीर विषयावर  दुर्लक्ष केले. 

 आज मनसेच्या शिष्टमंडळाने पुरावे सादर करून सहाय्यक आयुक्त श्री चौधरी व  निरीक्षक केळझरकर यांना निवेदन व विस्तृत माहिती दिली, त्यासोबतच हे चिकन व मटन विक्रेते कोण आहेत ? कुठल्या भागातील नागरिक आहेत ? याची माहिती मनपाकडे उपलब्ध आहे का ? असा सवालही केला.

शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य सरचिटणीस श्री हेमंत गडकरी, नागपूर शहर उपाध्यक्ष श्री तुषार गिऱ्हे यांचे सोबत महिला सेनानागपूर शहर अध्यक्षा सौ. रोशनी ताई खोब्रागडे, विभागअध्यक्षा सौ. प्रिया बोरकुटे, विभाग संघटक श्री चेतन शिराळकर, विभाग उपाध्यक्ष श्री रामोजी खोब्रागडे, श्री अजिंक्य मिश्रा, व्यापारी सेना विभाग संघटक श्री चेतन बोरकुटे प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूर