शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘मी विनायक दामोदर सावरकर’चा एकपात्री प्रयोग रंगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:15 IST

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या प्रेरणेने झपाटून गेलेले सावरकर, ज्वलंत देशभक्ती आणि क्रांतिकारी विचारांना जन्म देणारे सावरकर, त्यांना झालेली जन्मठेपेची शिक्षा आणि तुरुंगामधून झालेली सुटका, असे धगधगते व्यक्तिमत्व विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनचरित्राचा प्रवास नाट्यानुभवातून मांडण्यात आला.

नाशिक : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या प्रेरणेने झपाटून गेलेले सावरकर, ज्वलंत देशभक्ती आणि क्रांतिकारी विचारांना जन्म देणारे सावरकर, त्यांना झालेली जन्मठेपेची शिक्षा आणि तुरुंगामधून झालेली सुटका, असे धगधगते व्यक्तिमत्व विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनचरित्राचा प्रवास नाट्यानुभवातून मांडण्यात आला.परशुराम साईखेडकर नाट्यगृहात शहर निवृत्त बँक कर्मचारी मंचातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३६व्या जयंतीनिमित्त ‘मी विनायक दामोदर सावरकर’ या एकपात्री नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेते योगेश सोमण यांनी या नाट्यविष्कारातून सावरकरांचे बालपण, अभिनव भारतची स्थापना, काळ्या पाण्याची शिक्षा, अशा सावरकरांच्या आयुष्यातील निरनिराळ्या टप्प्यांना त्यांनी रंगमंचावर जिवंत केले. सावरकर यांच्या जीवनसंघर्षातील विविध प्रसंगांना चित्रफितींमधून उजाळा देण्यात आला. प्रतिमापूजन करण्यात आले. नरेंद्र ताटके यांनी प्रास्ताविक केले. सुभाष प्रधान यांनी आभार मानले.

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरNashikनाशिक