शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पतीने केली पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 00:23 IST

घरगुती वाद विकोपाला गेल्याने दारुड्या नवऱ्याने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केली. इंदिरा अशोक चौधरी (वय ५०) असे मृत महिलेचे तर अशोक गुलाब चौधरी (वय ५६) असे आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी ही थरारक घटना घडली.

ठळक मुद्देघरगुती वाद भोवला : एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरगुती वाद विकोपाला गेल्याने दारुड्या नवऱ्याने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केली. इंदिरा अशोक चौधरी (वय ५०) असे मृत महिलेचे तर अशोक गुलाब चौधरी (वय ५६) असे आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी ही थरारक घटना घडली.चौधरी कुटुंबीयांचे घर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसासनी गावाच्या पंचशीलनगरात आहे. इंदिरा यांच्या नावे त्यांचे राहते घर आहे. ते विकण्याचा तगादा आरोपी अशोकने लावला होता. घर विकून कुठे जायचे, मुलगा-सून कुठे राहणार, असा प्रश्न असल्याने इंदिरा घर विकण्यास नकार देत होत्या. त्यामुळे त्यांच्या घरात नेहमी वाद होत होते. आरोपी अशोक चौधरीने घर विकण्याचा अनेकांना निरोप दिला. त्यामुळे त्या कागदपत्रांवर इंदिरा यांनी सही करावी, असा तगादा आरोपीने लावला होता. सोमवारी सायंकाळी ६ वाजता याच मुद्यावरून पती-पत्नीत वाद झाला. तो विकोपाला गेल्यानंतर आरोपीने बाजूचे फावडे उचलले आणि इंदिरा यांच्या डोक्यावर तीन फटके मारले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांची सून प्रेमलता नागेश चौधरी हिने आरडाओरड करून शेजाºयांना गोळा केले. एमआयडीसी पोलिसांनाही माहिती दिली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर आरोपीची चौकशी सुरू होती.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून