शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकी व भत्त्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांचे उपोषण; दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

By गणेश हुड | Updated: September 14, 2022 17:06 IST

प्रशासनाचे मागण्यांकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप

नागपूर : महापालिकेतील कर्मचारी मागील काही वर्षांपासून न्याय मागण्यासाठी लढा देत आहेत. निदर्शने, धरणे आंदोलने झाली मात्र प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नाही. मागण्यासाठी राष्ट्रीय नागपूर कापोर्रेशन एम्प्लाईज असोसिएशनच्या नेतृत्वात कर्मचारी व शिक्षकांनी संविधान चौकात बुधवारी साखळी उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाने याची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

उपोषणात संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे, रंजन नलोडे, प्रवीण तंत्रपाळे, बाबा श्रीखंडे, संजय मोहले, हेमराज शिंदेकर, विलास सेलसुरकर, गौतम गेडाम, दीपक स्वामी, पुरुषोत्तम कैकाडे, अशोक खाडे, विलास कडू, भीमराव मेश्राम, ईश्वर मेश्राम, नामदेवराव तितरमारे, अरुण तुर्केल, प्रदीप होले, सतीश जनवरे, प्रमिला बांगर, मिलिंद चकोले, प्रेमानंद अडकीने, रामविलास पांडे, नामदेव शेंडे, सुरेंद्र ढोरे, संजय गटकिने, ओंकार लाख, डॉ. श्याम शेंडे, मनोहर गणेशे, अभय अप्पनवार आदींनी सहभाग घेतला आहे.

अशा आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या- सातव्या वेतन आयोगाची १६ महिन्यांची थकबाकी द्या.- सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार आश्वासीत प्रगती योजना लागू करा.- मनपा कर्मचारी, शिक्षक सेवानिवृत्तीधारकांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा.- ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी करताना २० वर्षांची अट रद्द करून स्थायी नियुक्ती द्यावी.- शासन निर्णयानुसार सुधारीत वाहतूक भत्ता लागू करावा.- मनपातील तांत्रिक व प्रशासकीय संवर्गातील पदोन्नतीच्या रिक्त जागा भरण्यात याव्या.- मनपात श्रम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप करावे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारीagitationआंदोलन