शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  शेतकऱ्यांचे हास्य योग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मोदी सरकारच्या पुढाकाराने २१ जून जागतिक योग दिवस साजरा करण्यात येत आहे. सरकारला चार वर्ष झाले आहे. निवडणुकीपूर्वी भाजपाने शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. पिकाला हमी भाव देऊ, उत्पादन खर्चाच्या दीड पट भाव देऊ, शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करू, सातबारा कोरा करू, स्वामीनाथन आयोग लागू करू, असे आश्वासन ...

ठळक मुद्देसरकारच्या फसव्या धोरणाचा व घोषणांचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मोदी सरकारच्या पुढाकाराने २१ जून जागतिक योग दिवस साजरा करण्यात येत आहे. सरकारला चार वर्ष झाले आहे. निवडणुकीपूर्वी भाजपाने शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. पिकाला हमी भाव देऊ, उत्पादन खर्चाच्या दीड पट भाव देऊ, शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करू, सातबारा कोरा करू, स्वामीनाथन आयोग लागू करू, असे आश्वासन दिले होते. परंतु सरकारचे आश्वासन खोटे ठरले. त्यामुळे योग दिवसांच्या निमित्त शासनाचा निषेध म्हणून कळमना धान्य बाजारात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हास्य योग करून निषेध केला. यावेळी संजय सत्येकार शेतकरी नेते, भगवानदास यादव, नारायण ठाकरे, आशिष पाटील, राजू गुडधे, ज्ञानेश्वर चकोले, विष्णू आगासे, सचिन वानखेडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन