शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सिकंदराबाद एक्स्प्रेसच्या पायदानात आले मुंडके :नागपूर रेल्वेस्थानकात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 22:27 IST

सिकंदराबाद एक्स्प्रेसच्या महिला कोचच्या पायदानात एका अज्ञात व्यक्तीचे मुंडके फसलेले आढळल्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकात एकच खळबळ उडाली. शनिवारी सकाळी काजीपेठ येथे एका व्यक्तीने रेल्वे रुळावर आत्महत्या केल्यामुळे त्याचे मुंडके या गाडीच्या पायदानात अडकून नागपुरात आल्याचे दुपारी स्पष्ट झाले. दरम्यान काजीपेठ लोहमार्ग पोलिसांनी नागपुरात येऊन हे मुंडके काजीपेठला घेऊन गेले.

ठळक मुद्दे काजीपेठला आढळले आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे धड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिकंदराबाद एक्स्प्रेसच्या महिला कोचच्या पायदानात एका अज्ञात व्यक्तीचे मुंडके फसलेले आढळल्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकात एकच खळबळ उडाली. शनिवारी सकाळी काजीपेठ येथे एका व्यक्तीने रेल्वे रुळावर आत्महत्या केल्यामुळे त्याचे मुंडके या गाडीच्या पायदानात अडकून नागपुरात आल्याचे दुपारी स्पष्ट झाले. दरम्यान काजीपेठ लोहमार्ग पोलिसांनी नागपुरात येऊन हे मुंडके काजीपेठला घेऊन गेले.नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ६ वर १२७७१ सिकंदराबाद-नागपूर एक्स्प्रेस सकाळी ८.१५ वाजता आली. या गाडीची तपासणी करीत असताना रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना इंजिनजवळील महिला कोचच्या पायदानात एका अज्ञात व्यक्तीचे मुंडके फसलेले असल्याचे आढळले. लगेच त्यांनी याची सूचना उपस्टेशन व्यवस्थापक आणि लोहमार्ग पोलिसांना दिली. लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. हे मुंडके सिकंदराबाद एक्स्प्रेसच्या महिला कोचच्या पायदानात फसले होते. मुंडके बाहेर काढले असता कानाच्या वरील भागाला मार लागल्याचे आणि कपाळ फुटल्याने कानातून रक्त निघाल्याचे दिसले. लोहमार्ग पोलिसांनी हे मुंडके मेयो रुग्णालयाच्या शितगृहात ठेवले. दरम्यान काजीपेठ येथे एका व्यक्तीचे धड आढळल्याचे समजताच लोहमार्ग पोलिसांनी काजीपेठ लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधून सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये अडकून मुंडके नागपुरात आल्याची माहिती दिली. लगेच काजीपेठ लोहमार्ग पोलीस नागपूरला निघाले. सायंकाळी ५ वाजता ते मुंडके घेऊन काजीपेठला रवाना झाले. पुढील तपास लोहमार्ग पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरDeathमृत्यू