शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भरतवन वाचविण्यासाठी मानवी शृंखला आंदोलन बुधवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:50 IST

शहरातील विविध क्षेत्रातील संस्था व व्यक्तींनी भरतवन वाचविण्यासाठी ताकद एकवटली आहे. ते १ मे रोजी सकाळी ७.३० वाजता फुटाळा तलाव परिसरात मानवी शृंखला आंदोलन करणार आहेत.

ठळक मुद्देएकवटली ताकद : विविध क्षेत्रांतील संस्थांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील विविध क्षेत्रातील संस्था व व्यक्तींनी भरतवन वाचविण्यासाठी ताकद एकवटली आहे. ते १ मे रोजी सकाळी ७.३० वाजता फुटाळा तलाव परिसरात मानवी शृंखला आंदोलन करणार आहेत.आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी कार्य करीत असलेले शरद पालीवाल, डॉ. तपन चक्रवर्ती, जयदीप दास, श्रीकांत देशपांडे, गिरीश मुळे व सचिन काळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. फुटाळा तलाव परिसरात खुला रंगमंच बांधण्यात येणार असून, त्याची जबाबदारी महामेट्रोकडे सोपविण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत भरतनगर ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयापर्यंत नवीन रोड बांधला जाणार आहे. हा रोड विकास आराखड्यात असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. हा रोड पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या हिरव्यागार परिसरातून जाणार आहे. भरतवन म्हणून प्रसिद्ध असलेल्या या परिसरात पूर्णपणे वाढ झालेली ७० ते ८० वर्षे जुनी मोठमोठी झाडे आहेत. या रोडसाठी ती झाडे तोडण्याची परवानगी मनपाला मागण्यात आली आहे. या रोडसाठी शेकडो झाडे तोडली जाणार आहेत. त्यामुळे या रोडचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. आंदोलनकर्त्यांचा विकासाला विरोध नाही. परंतु, विकास हा पर्यावरणाचे रक्षण करून झाला पाहिजे. पर्यावरण नष्ट झाल्यास जीवनसृष्टी नष्ट होईल, असे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.पॅरिस कराराचे पालन करावेभारत सरकारने पॅरिस करारावर स्वाक्षरी करून वनक्षेत्राचा विस्तार करण्याची ग्वाही दिली होती. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला भारताच्या आंतरराष्ट्रीय बांधिलकीचे पालन करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता त्यांनी भरतवन नष्ट करू नये, याकडे आंदोलनकर्त्यांनी लक्ष वेधले.हायकोर्टाचा स्थगनादेशयासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका प्रलंबित आहे. न्यायालयाने ही याचिका स्वत:च दाखल करून घेतली आहे. या रोडसाठी भरतवनमधील एकही झाड तोडण्यात येऊ नये, असा अंतरिम आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या परवानगीशिवाय येथील एकही झाड तोडता येणार नाही. महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशनने हा रोड बांधण्यासाठी १९८ झाडे तोडण्याची परवानगी मिळावी, याकरिता महानगरपालिकेकडे अर्ज दाखल केला आहे.

टॅग्स :agitationआंदोलनMediaमाध्यमे