शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल समूह 'ओयो' करणार एक हजार कर्मचाऱ्यांची कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 22:45 IST

‘ओयो’ ही जागतिक स्तरावरील हॉटेल समूह कंपनी असून ‘ओयो’ किचन आणि हॉटेलमध्ये निवासी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध आहे. या कंपनीने नफ्यात घट झाल्याने आणि टिकावात कमतरता आल्याच्या कारणाने एक हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘ओयो’ ही जागतिक स्तरावरील हॉटेल समूह कंपनी असून ‘ओयो’ किचन आणि हॉटेलमध्ये निवासी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध आहे. या कंपनीने नफ्यात घट झाल्याने आणि टिकावात कमतरता आल्याच्या कारणाने एक हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याची मोहीम हाती घेतली आहे.नोकर कपातीचा सर्वात मोठा परिणाम भारतात दिसणार आहे. ‘ओयो’चे चीननंतर भारतात सर्वाधिक कर्मचारी आहेत. ‘ओयो’भारतातील जवळपास १० हजार कर्मचाऱ्यांपैकी १२ टक्के आणि चीनमधील १२ हजार कर्मचाऱ्यांपैकी ५ टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याची माहिती आहे. कर्मचाऱ्यांच्या कपातीमुळे कंपनीच्या भविष्यातील विस्तारित योजनांवर परिणाम होणार आहे.दरम्यान, कंपनीमध्ये नुकतेच रुजू झालेल्या अनेकांना विचारणा केली असता त्यांनी कंपनीच्या पुनर्रचनेसाठी कागदपत्रे ठेवण्यास सांगण्यात आल्याचे सांगितले. कर्मचाऱ्याने सांगितले की, मी आपल्या चमूमध्ये चांगली कामगिरी करणारा होतो. आता मला तेथून निघण्यास सांगितले आहे. मी त्यांना कारण विचारले असता त्यांनी मला आमच्या साच्यात बसत नसून तात्काळ नोकरी सोडण्यास सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांना तातडीने नोकरी सोडायला सांगण्यापूर्वी पूर्वनियोजित राजीनाम्याच्या पत्रांवर सही घेतली. ओयोच्या प्रवक्त्याने सांगितले की, कर्मचाऱ्यांना पत्र जारी केले असून त्यांना नोटीस कालावधीचा पगार आणि सानुग्रह राशी देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना काही काळापर्यंत वैद्यकीय संरक्षणही देण्यात आले आहे.कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने दररोजच्या काही प्रक्रियेत कामकाजाची साधने व प्रयत्नांची नक्कल काढून ड्रायव्हिंगद्वारे सर्व कार्यक्षेत्रांमध्ये आपली कामे सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे. पुनर्रचनेचा व्यायाम हा टिकाऊ वाढ आणि कंपनीच्या आर्थिक विवेकबुद्धीच्या उद्देशाच्या अनुरूप आहे. सन २०१३ मध्ये स्थापना झालेली गुडगाव आधारित कंपनी अवघ्या सहा वर्षात एक बजेट हॉटेल बनली आणि त्याचा विस्तार भारतापासून अमेरिका, ब्रिटन आणि चीनपर्यंत झाला. या कंपनीने हॉटेल उद्योगात जागतिक स्तरावर बदल घडवून आणला आहे, हे उल्लेखनीय.

टॅग्स :hotelहॉटेलEmployeeकर्मचारी