शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात एसआरपीएफ जवानांना होमिओपॅथी औषध वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 20:29 IST

कोरोना संकटात सामान्य नागरिक सुरक्षित राहावे म्हणून रस्त्यावर राहून शहरातील परिस्थिती नियंत्रित करण्याचे काम पोलीस करीत आहेत. असंख्य पोलीस शहरातील रेड झोन परिसरातही तैनात आहेत. यात राज्य राखीव पोलीस दलाचा (एसआरपीएफ) जवानांचाही समावेश आहे. या जवानांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथी औषध देण्यात आले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना संकटात सामान्य नागरिक सुरक्षित राहावे म्हणून रस्त्यावर राहून शहरातील परिस्थिती नियंत्रित करण्याचे काम पोलीस करीत आहेत. असंख्य पोलीस शहरातील रेड झोन परिसरातही तैनात आहेत. यात राज्य राखीव पोलीस दलाचा (एसआरपीएफ) जवानांचाही समावेश आहे. या जवानांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथी औषध देण्यात आले. कोरोना महामारीतून सुटका करण्यासाठी अद्याप तरी औषध शोधणे शक्य झाले नाही. मात्र प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शारीरिक अंतर पाळणे, हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविणे, हे पर्याय उपलब्ध आहेत. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचा उपाय महत्त्वाचा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनेही स्पष्ट केले आहे. ही बाब लक्षात घेत कर्तव्यावर असलेल्या एसआरपीएफ जवानांना रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या होमिओपॅथी औषधांचा पुरवठा करण्यात आला. राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूरचे समादेशक जी. श्रीधर, एसआरपीएफ गट क्र. १३ चे समादेशक निखिल पिंगळे, गट १५ चे समादेशक जावेद अनवर यांच्या पुढाकाराने व होमिओपॅथी समुपदेशन केंद्र मानेवाडाचे वैद्यकीय अधिकारी आशिष मानापुरे, वैशाली मानापुरे यांच्या मार्गदर्शनात २,०४० जवानांना हे औषध देण्यात आले. कर्तव्यावरील जवानांच्या हितासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद लोखंडे व कर्मचारी संजय वानखेडे, एसआरपीएफचे वैद्यकीय अधिकारी रवींद्र इंगोले, रामेश्वर कोकुर्डे, आनंद झाडे यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :Policeपोलिसmedicinesऔषधं