शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्याची कॉलर पकडून कार्यालयात डांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 01:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कामासाठी रेल्वेस्थानकावर आलेला विद्यार्थी आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यातील वाद वाढल्यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्याने कायदा हातात घेऊन ...

ठळक मुद्देरेल्वे अधिकाऱ्यावर आरोपनागपूर रेल्वेस्थानकावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामासाठी रेल्वेस्थानकावर आलेला विद्यार्थी आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यातील वाद वाढल्यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्याने कायदा हातात घेऊन कॉलर पकडून विद्यार्थ्याला कार्यालयात डांबल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.दिल्ली येथे होणाऱ्या कार्यशाळेसाठी शहरातील एका महाविद्यालयाचे विद्यार्थी जात आहेत. रेल्वेकडून त्यांना तिकिटात कन्सेशन देण्यात येते. कन्सेशन बुकवर त्यासाठी नोंदणी करावी लागते. नोंदणीनंतर माहितीची तपासणी मुख्य बुकिंग पर्यवेक्षक कार्यालयातून करावी लागते. ही प्रक्रिया करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी भावेश चव्हाण आपल्या चार मित्रांसोबत नागपूर रेल्वेस्थानकावर आला. कन्सेशन बुकवरील काही नोंदीबाबत अधिकाऱ्याने शंका घेतल्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला. हा वाद वाढल्यानंतर संबंधित रेल्वे अधिकाऱ्याने भावेशला कॉलर पकडून कार्यालयात डांबले, असा आरोप भावेश आणि त्याच्या मित्रांनी केला आहे. रेल्वेचे अधिकारी मात्र संबंधित अधिकाऱ्याची बाजू घेत आहेत.विद्यार्थ्यानेच केली दुरुस्तीनियमानुसार कन्सेशन बुकवर अधिकृत व्यक्तीने कोणत्याही चुकीची दुरुस्ती अधिकाऱ्यासमक्ष करणे आवश्यक आहे. परंतु संबंधित विद्यार्थ्याने स्वत:च दुरुस्ती केली. या बाबीची माहिती महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला देईपर्यंत विद्यार्थ्याला थांबविणे आवश्यक होते. त्यामुळे त्याला डांबल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. याबाबतची तक्रार उशिरा रेल्वे सुरक्षा दलाकडे करण्यात आली.

 

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरStudentविद्यार्थी