शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

माथाडी मंडळ अध्यक्षांना हायकोर्टाची अवमानना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 20:05 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी नागपूर-वर्धा जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे अध्यक्ष विजयकांत पानबुडे यांना अवमानना नोटीस बजावली.

ठळक मुद्देजेएसडब्ल्यू स्टील कंपनीची याचिका

ऑनलाईन लोकमतनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी नागपूर-वर्धा जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे अध्यक्ष विजयकांत पानबुडे यांना अवमानना नोटीस बजावली.माथाडी मंडळ गरजेपेक्षा जास्त कामगार पाठवीत असल्यामुळे कंपन्यांवर आर्थिक भुर्दंड बसतो. त्यामुळे जेएसडब्ल्यू स्टील कोटेड प्रॉडक्टस् कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आवश्यकतेनुसारच कामगार पाठविण्याचे निर्देश माथाडी मंडळाला देण्याची विनंती केली होती. त्यानंतर मंडळाने कंपनीतील कामाचे सर्वेक्षण केले. दरम्यान, एका क्रेनवर दोन ते तीन कामगारांचीच गरज असल्याचे आढळून आले. त्यानुसार कामगार निश्चित करण्याची ग्वाही मंडळाने न्यायालयाला दिली होती. परंतु, त्यावर अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नाही. मंडळ आताही कंपनीमध्ये अतिरिक्त कामगार पाठवीत आहे. परिणामी कंपनीने न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने पानबुडे यांना यावर ५ जानेवारीपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. कंपनीतर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा व अ‍ॅड. एस. एन. कुमार यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर