शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

हायकोर्ट : पुरातत्त्व विभागावर एक लाख रुपये दावा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 9:33 PM

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी पुरातत्व विभागावर एक लाख रुपये दावा खर्च बसवला व ही रक्कम एक आठवड्यात न्यायालयामध्ये जमा करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देरक्कम एक आठवड्यात जमा करण्याचे निर्देश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी पुरातत्व विभागावर एक लाख रुपये दावा खर्च बसवला व ही रक्कम एक आठवड्यात न्यायालयामध्ये जमा करण्याचे निर्देश दिले.जिल्हा न्यायालयातील वकिलांना ओल्ड हायकोर्ट परिसरामध्ये २२ जूनपर्यंत पार्किंगची जागा उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही पुरातत्त्व विभागाने उच्च न्यायालयाला दिली होती. परंतु, मुदत संपूनही वकिलांना पार्किंगसाठी जागा मिळाली नाही. त्यामुळे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी पुरातत्व विभागाला दणका दिला. पुरातत्व विभाग ओल्ड हायकोर्ट इमारतीत कार्यरत आहे.जिल्हा न्यायालय परिसरात ‘एल’ आकाराची नवीन इमारत बांधली जात असून त्यातील दोन माळे पार्किंगसाठी राखीव आहेत. त्या इमारतीच्या बांधकामामुळे जागा व्यापली गेली आहे. परिणामी, उर्वरित जागा पार्किंगसाठी कमी पडत आहे. त्यावर तात्पुरता उपाय म्हणून ओल्ड हायकोर्ट परिसरातील सुमारे दीड एकर जागा जिल्हा विधिज्ञ संघटनेला देण्यात आली होती. परंतु, संघटनेने त्या जागेचा उपयोग केला नाही. दरम्यान, पुरातत्त्व विभागाने काही विकासकामे सुरू केली व यातंर्गत वकिलांना पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असे न्यायालयाला सांगितले होते. विदर्भातील न्यायालयांच्या विकासासंदर्भात अ‍ॅड. मनोज साबळे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण