शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
3
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
4
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
5
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
6
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
7
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट :  दीपक बजाजला उपचारासाठी जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 21:12 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव दीपक खूबचंद बजाज याला वैद्यकीय उपचारासाठी दोन महिन्याचा सशर्त जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी बजाजला हा दिलासा दिला.

ठळक मुद्देमुंबईतील तीन रुग्णालयांची यादी दिली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव दीपक खूबचंद बजाज याला वैद्यकीय उपचारासाठी दोन महिन्याचा सशर्त जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी बजाजला हा दिलासा दिला.नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या बजाजला हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनीदोष इत्यादी विविध प्रकारचे आजार जडले आहेत. त्यामुळे त्याने वैद्यकीय उपचारासाठी जामीन देण्याची आणि मुंबईतील बॉम्बे, सैफी किंवा ब्रिच कॅन्डी यापैकी कोणत्याही एका रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी मिळण्याची मागणी केली होती. न्यायालयाने विविध अटींसह त्याची मागणी मान्य केली. न्यायालयाच्या अटीनुसार, बजाजला मुंबईत गेल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावून उपचाराचा कार्यक्रम सादर करावा लागेल. त्यानंतर संबंधित पोलीस बजाजला पाहण्यासाठी आठवड्यातून दोनदा रुग्णालयात जातील.पदाचा दुरुपयोग करून बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा बजाजवर आरोप आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बजाज विद्यार्थ्यांकडून विविध अनावश्यक शुल्क वसूल करीत होता. शिक्षक व कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याकरिता मोठमोठ्या देणग्या घेत होता. तसेच, शासनाकडूनही मदतीच्या स्वरूपात विविध अनुदाने स्वीकारत होता. जरीपटका पोलिसांनी या प्रकरणात २६ सप्टेंबर २०१५ रोजी एफआयआर नोंदवून बजाज व इतर आरोपींना अटक केली होती. तेव्हापासून बजाज करागृहात आहे. बजाजतर्फे वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी व अ‍ॅड. उदय डबले तर, सरकारतर्फे अ‍ॅड. नीरज जावडे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग