शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

विदर्भात कोरोनाबाधितांचा उच्चांक; ६,६६३ नव्या रुग्णांची भर, ४९ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 22:37 IST

Nagpur news विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी रुग्णसंख्येने पुन्हा उच्चांक गाठला. ६,६६३ रुग्ण व ४९ मृत्यूची नोंद झाली. वाढत्या रुग्ण व मृत्यूच्या संख्येने चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देनागपूर विभागात ४,३५७ रुग्ण, ३३ मृत्यू अमरावती विभागात २,३०६ रुग्ण व १६ मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी रुग्णसंख्येने पुन्हा उच्चांक गाठला. ६,६६३ रुग्ण व ४९ मृत्यूची नोंद झाली. वाढत्या रुग्ण व मृत्यूच्या संख्येने चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, अमरावती विभागासोबतच आता नागपूर विभागातील इतर जिल्ह्यात बाधितांच्या संख्येने वेग घेतला आहे. शनिवारी नागपूर विभागात ४,३५७ रुग्ण व ३३ मृत्यू तर, अमरावती विभागात २,३०६ रुग्ण व १६ मृत्यूची नोंद झाली. सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून आले. ३,६७९ रुग्ण व २९ बाधितांचे बळी गेले. बुलडाणा जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. ७६८ नव्या रुग्णांची भर पडली व ३ मृत्यू झाले. यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा रुग्ण वाढताना दिसून येत आहे. ४७१ रुग्ण व ६ मृत्यूची नोंद झाली. याशिवाय, अकोला जिल्ह्यात ४०० रुग्ण व ३ मृत्यू, अमरावती जिल्ह्यात ३८० रुग्ण व ३ मृत्यू, वर्धा जिल्ह्यात ३२६ रुग्ण व ३ मृत्यू, वाशिम जिल्ह्यात २८७ रुग्ण व १ मृत्यू, भंडारा जिल्ह्यात १३२ रुग्ण तर चंद्रपूर जिल्ह्यात १२६ रुग्ण व एका मृत्यूची नोंद झाली आहे.

जिल्हा : रुग्ण : ए.रुग्ण : मृत्यू

नागपूर : ३६७९ : १८९४६६ : २९

गोंदिया : ५३ : १४९९५ : ००

भंडारा : १३२ : १४९६९ : ००

चंद्रपूर : १२६ : २५५१८ : ०१

वर्धा : ३२६ : १६३६५ : ०३

गडचिरोली : ४१ : १०१०९ : ००

अमरावती : ३८० : ४४९३८ : ०३

यवतमाळ : ४७१ : २४२११ : ०६

वाशिम : २८७ : १२५८९ : ०१

बुलडाणा : ७६८ : २९३०५ : ०३

अकोला : ४०० : २३८६६ : ०३

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस