शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर वृत्तपत्र विक्रेता संघटनेकडून केरळ पूरग्रस्तांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 23:34 IST

नागपुरातील पेपर विक्रेता संघटनेने केरळ येथे आलेल्या पुरामुळे नागरिकांवर आलेल्या परिस्थितीतून सावरण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. संघटनेतर्फे कपडे, साड्या, चप्पल, चादर, ब्लँकेट, लहान मुलांची खेळणी, धान्य व इतर साहित्य रेल्वेच्या माध्यमातून पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्देप्रत्येक सेंटरवरील पेपर विक्रेत्या बंधुंचा सहयोग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील पेपर विक्रेता संघटनेने केरळ येथे आलेल्या पुरामुळे नागरिकांवर आलेल्या परिस्थितीतून सावरण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. संघटनेतर्फे कपडे, साड्या, चप्पल, चादर, ब्लँकेट, लहान मुलांची खेळणी, धान्य व इतर साहित्य रेल्वेच्या माध्यमातून पाठविण्यात आले आहे.या उपक्रमात प्रत्येक सेंटरवरील पेपर विक्रेता बंधूनी सहयोग केला आहे. त्यांनी आपल्या ग्राहकांनासुद्धा मदतीचे आवाहन केले होते. त्यांच्याकडूनही अपेक्षेपेक्षा जास्त मदत मिळाली आहे. या कार्यात नागपूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष रमेश नागलकर, अमोल तितरमारे, राकेश आकरे, गौतम मेश्राम, भोजराज उरकुडे, राजकुमार नगरारे, रवि नंदनवार, सुजित नेमाडे, नीळकंठ निबर्ते, मनीष वासनिक, राम पांडे, भूषण माने, नितीन खोब्रागडे, बंटी गंथाडे वैभव माटोळे, मनीष आडोकर, रवींद्र नागपुरे, ओंकार काळेकर, दिलीप आडोकर यांच्यासह महिला मंडळातील कविता नागलकर, शिल्पा निंबार्ते, किरण मेश्राम, शिल्पा वासनिक, संघमित्रा गावंडे, हर्षा वासनिक, ज्योती नगरारे, काजल नगरारे, शकुंतला गायकवाड, सुनिता कोलेकर, आशा माटोडे, सुनिता पाटील, विशाखा कांबळे, रमाबाई रामटेके, उषा बोरकर, आशा कांबळे, वर्षा सक्सेना, मंजु कोरी, वर्षा उके, समिता कोरी, पूजा गावंडे, रुपाली जवादे, सुजाता लोखंडे, महानंदा मेश्राम, किरण मेश्राम, प्राधन्या तेलतुंबडे, माधुरी गजभिये, योगिता रामटेके, संजीवनी रामटेके, निशा तेलतुंबडे, चंदा तेलतुंबडे, प्रियंका रामटेके, चंद्रकला रामटेके, अभिता सिलेकर, सारिका वासनिक, साधना मोटघरे, शिला उंदिरवाडे, शोभा साळवे, स्वाती सिलेकर, लीना पोहणेकर, मिता भिलावे, लीना नाईक, रमा गुप्ता, शिल्पा उंदिरवाडे, मेघा साळवे, मनीष बाभूळकर, उज्ज्वला राणेकर, लक्ष्मी सिलेकर शालू दुधाळकर, सविता, पूजा उमाटे, शुभांगी पुजेकर, उषा डोकरेमारे, प्रीती ठवरे, संगीता गेडाम या सगळ्यांची मदत मिळाली.

 

टॅग्स :nagpurनागपूरKerala Floodsकेरळ पूर