शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

राष्ट्रीय महिला आयोगापुढे झाली सुनावणी : मुंढे म्हणाले, आरोप निराधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 22:29 IST

मातृत्व अवकाशापासून वंचित ठेवणे आणि मानसिक त्रास देण्याच्या आरोपासंदर्भात शुक्रवारी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांच्यासमोर व्हर्च्युअल सुनावणी पार पडली. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्यावरील आरोप निराधार असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देपीडितानेही पुरावे असल्याचे सांगितले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मातृत्व अवकाशापासून वंचित ठेवणे आणि मानसिक त्रास देण्याच्या आरोपासंदर्भात शुक्रवारी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांच्यासमोर व्हर्च्युअल सुनावणी पार पडली. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्यावरील आरोप निराधार असल्याचे सांगितले. तर पीडिताने नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी टेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कंपनी सेक्रेटरी भानुप्रिया ठाकूर यांनी पुरावे असल्याचा दावा केला.सूत्रानुसार नवी दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयातून रेखा शर्मा यांनी मुंढे आणि ठाकूर यांची बाजू व्हर्च्युअली ऐकून घेतली. यावेळी आयुक्त मुंढे यांनी सांगितले की, त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप पूर्णपणे निराधार आहेत. तर ठाकूर यांनी सांगितले की, त्यांनी लावलेले आरोप खरे आहेत. त्याचे पुरावेही त्यांच्याजवळ आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्ष ठाकूर यांनी पुरावे सादर करण्यास सांगितले. पुराव्यांची तपासणी केल्यानंतर महिला आयोग आपला अंतिम निर्णय जाहीर करेल. महिला आयोगाने मुंढे यांच्यावर लागलेल्या आरोपांबाबत राज्य सरकारला अवगत केले आहे.जून महिन्यात भानुप्रिया ठाकूर यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे लिखित तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी आयुक्त मुंढे यांच्यावर असा आरोप लावला आहे की, आयुक्तांनी जाणीवपूर्वक त्यांना मातृत्व अवकाशापासून वंचित ठेवले. मानसिक त्रास दिला. या तक्रारीच्या आधारावर राष्ट्रीय महिला आयोगातर्फे जुलैच्या शेवटी आयुक्त मुंढे यांना नोटीस जारी करून व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले. ठाकूर यांनी स्मार्ट सिटीचे चेअरमन प्रवीण परदेशी यांनाही तक्रारीची प्रत पाठवली होती.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेWomenमहिला