शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जि.प.च्या बजेटमध्ये आरोग्याला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 22:02 IST

पहिल्यांदाच जिल्हा परिषदेनेही कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी बजेटमध्ये आरोग्य विभागात संसर्गजन्य रोग हा स्वतंत्र हेड तयार केला आहे. त्याचबरोबर बजेटमध्ये आरोग्य विभागाला विशेष प्राधान्य दिले आहे.

ठळक मुद्देकृषी व बांधकामलाही झुकते माप : संसर्गजन्य रोगाच्या नावावर वेगळा हेड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा परिणाम प्रत्येक क्षेत्रावर होत आहे. त्यावर मात करण्यासाठी सर्वच स्तरावरून प्रयत्न केले जात आहे. पहिल्यांदाच जिल्हा परिषदेनेही कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी बजेटमध्ये आरोग्य विभागात संसर्गजन्य रोग हा स्वतंत्र हेड तयार केला आहे. त्याचबरोबर बजेटमध्ये आरोग्य विभागाला विशेष प्राधान्य दिले आहे.बांधकाम विभागासह तसेच इतर विभागातील निधीला कट लावून ५३ लाख रुपयांचा निधी संसर्गजन्य रोग या हेडखाली वळता केला आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेची आमसभा रद्द करण्याचे आदेश दिले. यामुळे राज्य सरकारने अर्थसंकल्प पारित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बहाल केले. यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी ३३ कोटी ८७ लाख ७५ हजार ९३२ रुपयांच्या अर्थसंकल्पाला मान्यता दिली. मात्र आधी तयार करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात त्यांनी बदल करून, त्यानंतरच मान्यता दिली. यात बांधकाम विभागातील विविध कामांच्या निधीला कात्री लावून हा निधी आरोग्य विभागाला देण्यात आला आहे. सुरुवातीला सार्वजनिक आरोग्य विभागासाठी केवळ १ कोटी ४ लाख ३८ हजार ३०० रुपयांचीच तरतूद करण्यात आली होती. मात्र काळाची गरज लक्षात घेता या विभागाला ५३ लाख रुपयांचा जास्तीचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे आता ही रक्कम १ कोटी ५७ लाख ३८ हजार ३०० रुपये इतकी झाली आहे. तरीही इतर विभागांचा विचार करता बांधकाम विभागासाठी सर्वाधिक ४ कोटी ६९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कृषी विभागाचा निधी वाढविण्यात आला आहे. गेल्या वर्षी या विभागासाठी १ कोटी ६ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती. यंदा यात ५१ लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे याच विभागाशी संलग्न असलेल्या पशुसंवर्धन विभागासाठी सुमारे ७९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या विभागाच्या निधीला गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १९ लाख रुपयांची कात्री लावण्यात आली आहे.इतर विभाग व तरतूदशिक्षण : ३ कोटी ७९ लाखआरोग्य अभियांत्रिकी : ४ कोटी १४ लाखसमाजकल्याण : ४ कोटी १४ लाखअपंग कल्याण : १ कोटी ०३ लाखसामूहिक विकास : ५ कोटी ८० लाखमहिला व बालकल्याण विभाग : २ कोटी ०७ लाख

 

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरBudgetअर्थसंकल्पcorona virusकोरोना वायरस बातम्या