शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

आता बोला! भूक लागली म्हणून दाबेली खायला गेला आणि पाच लाख गमावून बसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 20:39 IST

Nagpur News दाबेली खाण्याच्या इच्छेपोटी एका टिंबर व्यापाऱ्याला ५ लाख रुपये गमवावे लागले आहे. लकडगंज येथे सोमवारी सायंकाळी बरबटे उद्यानाजवळ ही घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दाबेली खाण्याच्या इच्छेपोटी एका टिंबर व्यापाऱ्याला ५ लाख रुपये गमवावे लागले आहे. लकडगंज येथे सोमवारी सायंकाळी बरबटे उद्यानाजवळ ही घटना घडली. (He went to eat Dabeli and lost five lakhs)सूर्यनगर येथील निवासी केतन पटेल यांना सोमवारी त्यांच्या भावाने ५ लाख रुपये बँकेत जमा करण्यासाठी दिले. केतनने पैशांची बॅग दुचाकीच्या डिक्कीत ठेवली व ते बँकेकडे निघाली. बरबटे उद्यानाजवळ दाबेली खाण्याची इच्छा झाल्याने केतन तेथे थांबले. दुचाकी पार्क करून दाबेली खाण्यात ते व्यस्त असताना दोन तरुणांनी डिक्कीतून बॅग लंपास केली. पाच ते सात मिनिटांत केतन दुचाकीजवळ आले असता त्यांना बॅग आढळली नाही. त्यांनी तत्काळ लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार केली.

पोलिसांनी घटनास्थळी सीसीटीव्हीची तपासणी केली असता दोन तरुण संशयितरित्या उभे असल्याचे आढळले. लकडगंज पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ सप्टेंबर रोजी अशाच पद्धतीने सदर ठाण्याच्या हद्दीत वन विभागाचे राऊंड अधिकारी रमेश आदमने यांच्या मोटारसायकलवरून पाच लाख रुपये लंपास करण्यात आले होते. सहा दिवसांत ही अशा प्रकारची दुसरी घटना आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी