शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या आवारात स्वत:ला जखमी करून घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 22:51 IST

सेवेतून निष्कासित करण्यात आलेल्या एका सफाई कामगाराने स्वत:वर ब्लेडचे चिरे मारून स्वत:ला गंभीर जखमी करून घेतले. रक्तबंबाळ अवस्थेत तो न्यायालयाच्या परिसरात आरडाओरड करून गोंधळ घालू लागला. यामुळे पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली होती.

ठळक मुद्देसेवेतून निष्कासित करण्यात आल्याचा संताप, बडतर्फ कर्मचाऱ्यांचा गोंधळ : पोलिसांची उडाली भंबेरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सेवेतून निष्कासित करण्यात आलेल्या एका सफाई कामगाराने स्वत:वर ब्लेडचे चिरे मारून स्वत:ला गंभीर जखमी करून घेतले. रक्तबंबाळ अवस्थेत तो न्यायालयाच्या परिसरात आरडाओरड करून गोंधळ घालू लागला. यामुळे पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली होती. मंगळवारी दुपारी जिल्हा न्यायालय परिसरात ही घटना घडली.हेमंत वाहणे (वय ५२, रा. पाचपावली) असे जखमी व्यक्तीचे नाव असून तो न्यायालयात नादर म्हणून कार्यरत होता. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल काही दिवसांपूर्वी त्याला निलंबित करण्यात आले होते. चौकशीनंतर त्याला आज सेवेतून निष्कासित करण्यात आले. त्यामुळे त्याची मानसिक अवस्था बिघडली. या अवस्थेत तो आज दुपारी २.३० च्या सुमारास जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत आला. त्याने आरडाओरड करत स्वत:वर ब्लेडने चिरे मारून घेतले आणि भिंतीवर डोके आपटून फोडून घेतले. तो मोठमोठ्याने ओरडू लागला. या घटनेमुळे जिल्हा न्यायालयाच्या आवारात एकच गोंधळ उडाला. सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस त्याच्याकडे धावले. मात्र तो कुणाला आवरत नव्हता. त्याच्या हातात ब्लेड होते. त्याला पकडण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. या प्रकारामुळे तळमाळ्यावर वकिलांनी, पक्षकारांनी एकच गर्दी केली. माहिती कळताच सदर पोलीस तेथे पोहोचले. जखमी वाहणेला मेयो इस्पितळात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. याप्रकरणी मंगळवारी रात्री सदर पोलिस ठाण्यात वाहणेविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :District Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालयEmployeeकर्मचारी